• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

माजी महसूल मंत्री यांनी रिपाईला संपविण्याची सुपारी घेतली -डॉ. राजेंद्र गवई

रिपाईच्या (गवई) अहमदनगर शहरातील राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत स्वबळाचा नारा रिपाईच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एस. राजेंद्रन यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी महसूल मंत्री यांनी रिपाईला संपविण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी…

जिल्हास्तरीय इज्तेमाच्या तयारीची माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंनी केली पहाणी

पाणी, वीज, रस्ते व बंदोबस्ताच्या पार्श्‍वभूमीवर संबंधीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना मुस्लिम समाजाच्या इज्तेमासाठी नेहमीच सहकार्य राहणार -कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर 16…

फुले ब्रिगेडच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

चंपावाणी निषेधच्या घोषणा महापुरुषांच्या संघर्षातून चुकीचे विधान करणार्‍याला मंत्र्याला शिक्षणाची भीक मिळाली – दिपक खेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या…

दिव्यांग प्रतिबंधात्मक पालक मेळाव्यात मुलांचे अपंगत्व टाळण्याची जागृती

दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण बालकांना दिव्यांगत्वापासून वाचविण्यासाठी पालकांनी जागरुक व्हावे -डॉ. अनिरुद्ध गीते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना…

धक्कादायक: ज्येष्ठ संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे निधन

बहुआयामी पत्रकार हरपला अहमदनगर (प्रतिनिधी)- दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. शनिवारी 10 डिसेंबरला नालेगाव अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार…

निंबोडीच्या त्या सरपंच विरोधात गुन्हा दाखल

दारुच्या नशेत वडिलांना मारहाणीसाठी धावलेल्या त्या सरपंचाची भावजयीस काठीने मारहाण अहमदनगर (प्रतिनिधी)- निबोंडी (ता. नगर) दारु पिऊन वडिलांच्या अंगावर मारहाण करण्यासाठी धावलेल्या मुलास आई व भावजईने अडवून मारहाण का करत…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचा आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा

रस्त्यांचा प्रश्‍न राजकीय नसून, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी तीन दिवसापासून सुरु असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने पाठिंबा…

आदिवासींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन

बोगस आदिवासी हटवून खर्‍या आदिवासींना न्याय देण्याची मागणी उपोषणाला बसलेले आमदार निलेश लंके यांचा आंदोलनात सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- बोगस आदिवासी हटवून खर्‍या आदिवासींना शासकीय योजना व इतर तरतूदीचा लाभ मिळण्याच्या…

दिल्लीच्या देशव्यापी धरणे आंदोलनातून ईपीएस 95 पेन्शनर्सनी वेधले केंद्र सरकारचे लक्ष

देशातून 15 हजार तर अहमदनगर जिल्ह्यातून तीनशेपेक्षा जास्त पेन्शनर्सचा सहभाग पेन्शन वाढ न मिळाल्यास देशातील 72 लाख पेन्शन धारकांचा सत्ताधारी विरोधात मतदानाचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- किमान 9 हजार पेन्शन व…