• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

त्या आश्रम शाळा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षासह पदाधिकारी व संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

शाळेचा शिपाई हयात असल्यापासून ते मयत झाल्यानंतरही अनेक वर्षे लाटला पगार समाज कल्याण विभागातील अधिकारीचा देखील गुन्ह्यात समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक संस्थेत मयत झालेल्या शिपाईच्या नावावर खोटे तपासणी अहवाल शासनाला…

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी आफताब शेख यांची नियुक्ती

तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व -एस.एम. देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रिंट व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बातम्या, चालू घडामोडी समाजासमोर मांडल्या जातात.…

भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी

समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम प्रभाकर भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच भिंगारला देवांग कोष्टी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये…

स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची नियुक्ती

ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संघटनेच्या राज्यव्यापी बैठकित घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संलग्न अहमदनगर स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची…

सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रदर्शनाकडे महिलांचा ओढा हातसडीच्या तांदुळाची विक्रमी विक्री, तर गीर गायच्या तुपाला मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांचे उत्पादनांच्या प्रदर्शनाला…

दहिवाळ सराफ मध्ये दिवाळी व पाडव्याच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर

भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी व पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात ग्राहकांसाठी सोने-चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली असून, भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस ठेवण्यात आले…

युवा महोत्सवातंर्गत रंगला युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धा

देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे समूह नृत्याचे सादरीकरण युवा संवादात तरुणांनी उभा केला भविष्यातील 2047 चा भारत अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवातंर्गत रयत प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या…

त्या माजी नगरसेवकाचे अनाधिकृत तीन मजली इमारत होणार जमीनदोस्त

उपायुक्तांचे आदेश अतिक्रमण असतानाही 15 वर्षे राहिले नगरसेवक अहमदनगर (प्रतिनिधी)- पालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक असलेल्या मुदगल कुटुंबियांचे सर्व बांधकाम अतिक्रमण व अनाधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी दिला…

बाजार समिती मधील बेकायदेशीर बांधकाम पाडून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे

प्रशासक बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित गाळेधारक…

बीडीएस अभावी प्रलंबित मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी द्यावा -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेची राज्य सरकारला मागणी दीपावली या महत्त्वाच्या सणापूर्वी बंद पडलेली बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक कर्मचारी यांना हक्काच्या आर्थिक लाभापासून वंचित रहावे…