• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

ओल्या दुष्काळात शेतकर्‍यांना दूध संकलन केंद्राच्या बोनसचा आधार

अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दिवाळी बोनसचे वाटप निमगाव वाघा येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगांव वाघा (ता.नगर) येथील अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक…

फर्स्ट इम्प्रेशनच्या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी धमाका ऑफर

डिस्काउंट कुपन उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालबंद खूंट, करसेटजी रोड येथील फर्स्ट इम्प्रेशन या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी सणाच्या खरेदीवर दिवाळी धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे. एक हजार रुपयाच्या खरेदीवर…

नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रोहोकले यांचा सत्कार

रोहोकले यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहोकले यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा नवनाथ…

सर्व उच्च शैक्षणिक संस्थेत हिंदी भाषेचा वापर सक्तीचा करावा -भैय्या बॉक्सर

हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनची उच्च शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदी ही राष्ट्र भाषा असल्याने कोणत्याही केंद्रीय विद्यापीठांसह सर्व उच्च शैक्षणिक संस्थेत हिंदी भाषेचा वापर सक्तीचा करण्याची…

पारधी समाजाला मिळणारी गुन्हेगारीची वागणुक थांबवावी

रिपाई आदिवासी पारधी महिला आघाडीचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन पारधी समाजाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्या -पार्वती भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अंतर्गत आदिवासी पारधी महिला आघाडीच्या…

जिल्हा परिषदच्या शालेय विद्यार्थ्यांनी साकारले गड -किल्ले

विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील व भेटकार्डनी वेधले लक्ष गड-किल्ले विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन इतिहासाविषयी आवड निर्माण करतात -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व इतिहासाविषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने…

गुरुनानक देवजी ग्रुपने केली वंचितांची दिवाळी गोड

कुष्ठधाम व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फराळचे वाटप दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली. कुष्ठधाम येथील ज्येष्ठ…

निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात चर्मकार समाज एकवटला

वधुवर मेळाव्यास राज्यातील समाजबांधवांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यास राज्यातील चर्मकार समाज बांधवांचा सहभाग लाभला. श्रीरामपूर येथे झालेल्या या वधुवर मेळाव्यात दोनशेपेक्षा जास्त…

निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

फटाके न वाजविण्याची घेतली शपथ विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली स्वत: बनवलेली शुभेच्छा पत्रं अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत…

सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना सरसकट नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर…