• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी सांदिपनी अकॅडमीचा पुढाकार

बालघर प्रकल्पातील मुलांकडून खरेदी केले दिवाळीचे साहित्य आर्थिक मदत देण्यापेक्षा वंचितांना सन्मानाने प्रोत्साहन अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदिल, भेटकार्ड, रांगोळी,…

त्या गावातील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जिल्हाधिकारी यांचा निर्णय अनाधिकृत अतिक्रमण प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील मौजे वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीचा गट…

तायक्वांदो स्पर्धेत विराज पिसाळची पदकांची कमाई

राष्ट्रीय स्पर्धेसाठी दुसर्यांदा निवड केंद्रीय विद्यालय रिजनल तायक्वांदोत सुवर्ण तर राष्ट्रीय तायक्वांदोत कांस्य पदक अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रिय विदयालय संगठन आयोजित रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केडगाव येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने…

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना एक महिन्याचा निधी देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने दिव्यांगाची दिवाळी गोड -अ‍ॅड पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांना 5 टक्के निधी मिळण्याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे महापालिके समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांच्या आंदोलनाची…

राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात

बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी उत्साहात पार…

त्या स्वस्तधान्य दुकानदारावर गुन्हा दाखल

लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीची पोलखोल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तधान्य दुकानदाराच्या विरोधात लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात परस्पर विक्री प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार सुभाष बाबुराव…

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे भाजप विरोधात धरणे आंदोलन

भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याचा आरोप चरणबध्द आंदोलनाचा पहिला टप्पा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मोदी प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या…

माझी महालक्ष्मी स्पर्धेत जयश्री बडदे यांना सोन्याचे नाणे बक्षिस

गौरी सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण हरदिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रवादीच्या वतीने विजेत्या महिलांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- माझी महालक्ष्मी या गौरी सजावट स्पर्धेत भिंगारच्या जयश्री बडदे यांनी प्रथम क्रमांकाचे सोन्याचे नाणे…

निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. वॉटर प्लांटच्या कामाचे भूमीपूजन

विद्यार्थ्यांना मिळणार शुध्द पाणी कमिन्स इंडिया फाऊंडेशन व ऐक्य सेवा सेंटरचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील शालेय विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळण्याच्या उद्देशाने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात…

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कामगारांना मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट

भाजप महिला आघाडीचा उपक्रम भिंगारकरांच्या आरोग्यासाठी सफाई कामगारांची अविरतपणे सेवा -ज्योत्सना मुंगी अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा देऊन भिंगारकरांचे आरोग्य जपणारे व केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाला तृतीय…