• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेचा जल्लोष

पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून प्रश्‍न सुटण्यास मदत होणार -अ‍ॅड. पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जल्लोष…

एस.टी. बँकच्या महाव्यवस्थापकची श्रीरामपूर शाखेला भेट

कामकाजाची केली पहाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. बँक मुंबईचे महाव्यवस्थापक (प्रशा) सुर्यकांत जगताप यांनी नुकतीच अहमदनगरला भेट दिली. एस.टी. बँकेच्या श्रीरामपूर शाखेची त्यांनी पहाणी करुन कामकाजाचा आढावा घेतला. एस. टी. बॅकेच्या…

म्हाडाने प्रेमदान चौकातील 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलले

5 टक्के आरक्षणावर गडांतर आनल्याचा प्रहार अपंग क्रांती संस्थेचा आरोप दिव्यांगांचे आरक्षण जाहीर करुन निविदेची जाहिरात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रेमदान चौकातील नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून…

शहरातील राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट उत्सव साजरा

छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य…

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी बालदिनाचे आयोजन

चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील…

नेप्तीत रंगलेल्या हरिनाम सप्ताहाची रविवारी सांगता

ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अनुलेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो…

नारायणडोह येथील प्रस्तावित कारागृहाच्या कामाला गती

कारागृह अधीक्षक ज्ञानेश्‍वर काळे यांचा पुढाकार 11 एकर जागेत 500 बंदीवानांची क्षमता असलेले अद्यावत कारागृह होणार अहमदनगर (प्रतिनिधी)- नारायणडोह (ता. नगर) येथे 11 एकर जागेवर नव्याने साकारले जात असलेल्या वर्ग…

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांसाठी नगरमधून बांगड्यांचा आहेर

सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी नोंदविला निषेध शिवाजी महाराजांच्या आदर्शाने नव्हे तर सुर्याजी पिसाळ यांच्या आदर्शाने सरकारचे कारभार -बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे व शेतकर्‍यांच्या…

केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांना वाढीव महागाई भत्ता मंजूर व्हावा -बाबासाहेब बोडखे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रातील सरकारी कर्मचारी प्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्याची मागणी…

त्रंबकेश्‍वर गुरू कुलपिठाचे चंद्रकांत मोरे यांची दहिवाळ सराफच्या नूतन दालनाला भेट

सचोटी, प्रामाणिकपणा व नम्रतेने केलेला व्यवसाय बहरतो -सद्गुरु मोरेदादा अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील दहिवाळ सराफ खरवंडीकरच्या नूतन दालनाला श्री क्षेत्र त्रंबकेश्‍वर गुरू कुलपिठाचे चंद्रकांत मोरेदादा यांनी भेट दिली. यावेळी दहिवाळ…