• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला -निलेश म्हसे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली. सर्वसामान्य कष्टकरी…

नगर-कल्याण रोडच्या सीना नदी पुळावर वाहतुक कोंडीने नागरिक वैतागले

पुलाचे काम सुरु असल्याने अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळवा; वाहतुक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम…

शिष्यवृत्तीमध्ये श्रीराम विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयाच्या श्रावणी संदिप लोखंडे, सायली प्रताप हराळ, सार्थक मारुती पिंपळे व ईश्‍वरी…

संगिता घोडके मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगिता घोडके यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने…

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे त्वरीत बंद करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी अन्यथा 10 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात…

पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी…

आमदार जगताप यांच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार

संचालकपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केले कामाचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा…

एमआयडीसीच्या बूस्टर जल उदंचन केंद्रास देहरे ग्रामस्थांचा टाळे ठोकण्याचा इशारा

गावाला पाइपलाइन देण्याचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला -प्रा. दिपक जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) गावात बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना एमआयाडीसीने दोन…

चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- उसनवार घेतलेल्या साडे आठ लाख रुपयेच्या परतफेडीसाठी देण्यात आलेल्या धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी मिरणाल बॅनर्जी यांच्यावर नोव्हेंबर 2022 न्यायालयात दावा…

भाऊसाहेब फिरोदियाचे 44 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत

कल्याणी गदादे राज्यात सतरावी तर ओम मिसाळ सोळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक…