• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

खानदेश मैत्री प्रतिष्ठानचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

आ. जगताप यांनी शहरातील मुलभूत प्रश्‍न सोडवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले -देविदास हिरे नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना खानदेश मैत्री…

भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये भरले देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचे प्रदर्शन

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी जतन केलेला ठेवा चलनांचा अनमोल ठेवा भावीपिढींला माहिती देणारा ठरणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी…

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद

मुलांमध्ये आठरे पाटील विरुध्द आर्मी स्कूल (एसी सेंटर) मध्ये रंगणार अंतिम सामना नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना शहरात दिली जाणार भारतीय लोकशाही रत्न राष्ट्रीय मानवंदना

त्याचवेळी भारताच्या निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या करणार जाहीर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदचा पुढाकार; सत्तापेंढाऱ्यांविरोधात निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भारताचे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन…

रविवारी ह्युंदाई अल्वेज अराउंड कॅम्पचे आयोजन

विविध सवलतींचा ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून नगर-पुणे महामार्ग येथील इलाक्षी ह्युंदाई शोरुम आणि मनमाड रोड, सावेडी येथील सेंटरमध्ये ग्राहकांसाठी रविवारी (दि.17 नोव्हेंबर) ह्युंदाई…

नवनागापूरला उमेद सोशल फाऊंडेशनचा बालदिन साजरा

अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती बालकांनी धमाल करुन लुटला कार्यक्रमाचा आनंद नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथील साईराजनगरला मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या बालदिनासाठी प्रसिध्द अभिनेते…

गुरुनानक देवजी जयंतीनिमित्त तारकपूरला रंगला किर्तन दरबार

सतनाम वाहे गुरु… सतनाम वाहे गुरु….चा गजर शितल जगताप यांना बेबे नानकी महिला सक्षमीकरण पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर मधील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे शीख धर्माचे संस्थापक…

निमगाव वाघात मतदार जागृतीने बालदिन साजरा

मतदानासाठी विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांकडून भरुन घेतले संकल्प पत्र भावी पिढीत सदृढ लोकशाहीचे मुल्य रुजले पाहिजे -नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बालदिन मतदार जागृतीने साजरा करण्यात आला.…

गुरुनानक देवजी जयंती निमित्त शहरातून प्रभात फेरी

गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमले परिसर आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत नगर (प्रतिनिधी)- बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरातील विविध गुरुद्वारा…

बाल चित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तीन विद्यार्थी चमकले जिल्हास्तरावर नगर (प्रतिनिधी)- कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल महात्मा…