• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर गर्ल्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीला प्रारंभ

सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मंगळवार (दि.26 नोव्हेंबर) पासून महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर गर्ल्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड…

ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे 1 डिसेंबरला होणार प्रकाशन

तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश नगर (प्रतिनिधी)- तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य…

एक्सलन्स अचिव्हर्सने पटकाविले अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे अजिंक्यपद

नमोह फुटबॉल क्लबचे स्पर्धा आयोजनाचे तीसरे पर्व; दिवस-रात्र रंगला फुटबॉलचा थरार मुलींसाठी नगर अहिल्या चषक व मुलांसाठी नमोह युथ चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची घोषणा नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर क्लबच्या मैदानावर रंगलेल्या…

एमआयडीसीत युवा सेनेचे लाडू वाटून जल्लोष

आ. जगताप निवडून आल्याबद्दल केला आनंदोत्सव साजरा नागरिकांना विकासाच्या मुद्दयाला बहुमत दिले -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप मताधिक्याने निवडून आल्याबद्दल एमआयडीसीमध्ये…

पुरोगामी महाराष्ट्राला आत्मपरीक्षण करण्याची गरज -ॲड. कारभारी गवळी

खऱ्या लोकशाहीची स्थापना होण्यासाठी लोकशाही संरक्षण कायदा आणण्याची गरज निवडणुकीतून पुरोगामी महाराष्ट्राचा ढोंगी अभिमान गळून पडल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- निवडणूक निकालाचे सत्य बाहेर आले. महिलांच्या आर्थिक गुलामगिरीचा विस्फोट व त्यातून…

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन

नगर क्लबच्या मैदानावर दिवस-रात्र फुटबॉल सामन्यांचा थरार मुला-मुलींनी मैदानी खेळाची आवड जोपासण्याची गरज – नमिता फिरोदिया नगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाला चालना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने शहरातील…

महाराष्ट्र स्टेट युथ लीगसाठी नगरमधून फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना

स्पर्धेत सहभागी होणारा जिल्ह्यातील पहिला संघ या स्पर्धेतून दोन सर्वोत्तम संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत होणार सहभागी नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित महाराष्ट्र स्टेट युथ लीग 2024 साठी नगर…

लोकशाही संरक्षण कायद्यासाठी व्यापक आंदोलनात रूपांतर करण्याचा प्रस्ताव

वकील वर्गाचा पुढाकार मतदार म्हणून मतदान करणे सक्तीचे ठरणार; अन्यथा सरकारी लाभ अणि अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रस्ताव नगर (प्रतिनिधी)- वकील वर्गाच्या पुढाकाराने लोकशाही संरक्षण कायदा येण्यासाठीच्या प्रयत्नाला लवकरच व्यापक आंदोलनांमध्ये…

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंचे यश

थानोजसाईरेड्डी किसरा याने सुवर्णपदक तर विराज पिसाळ याने पटकाविले कास्यपदक एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमी मधील अहिल्यानगरच्या…

निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या पैंजने वेधले लक्ष

भीक नको, पण कुत्रा आवरा या जनतेने स्विकारलेल्या भीन-कुआ तंत्राचा शनिवारी उलगडा होणार नगर (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.23 नोव्हेंबर) जाहीर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या अफलातून पैंजकडे सर्वच वकिलांचे…