• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना

तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे गावात उत्साहात स्वागत नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. तर…

नगरच्या मल्हार कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक

अहमदनगर (प्रतिनिधी)- चेन्नई येथे होणाऱ्या 15 व 17 वर्ष आतील मुले-मुली यांच्या आखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा बॅडमिंटन संघ सहभागी होणार आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी अहमदनगर जिल्ह्यामधून प्रथमच बॅटलडोर…

भिंगार छावणी परिषदेच्या वतीने हरदिनमॉर्निंग ग्रुप पुरस्काराने सन्मानित

स्वच्छता अभियान व मॅरेथॉन मधील सक्रीय सहभागाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीत सक्रीय असलेल्या हरदिनमॉर्निंग ग्रुपला भिंगार छावणी परिषदेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छावणी परिषदने आयोजित…

शालेय विद्यार्थी, शिक्षिका व महिला पालकांना बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शन

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; पोक्सो कायद्याविषयी प्रबोधन मुलींनो अत्याचार सहन करू नका, तर त्याविषयी विश्‍वासू व्यक्तीकडे व्यक्त व्हा -अंजू शेंडे (प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश) अहमदनगर (प्रतिनिधी)- संवाद हा फक्त…

वंजार गल्लीत रायगड तरुण मंडळ ट्रस्टने केला आदिशक्तीचा जागर

महिलांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुक काढून घटस्थापना; पारंपारिक वाद्यांचा गजर नवरात्र उत्सवातून महिला शक्तीचा जागर होतो -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने भक्ती…

राजकीय पक्षांनी बहिणींसाठी लाडकी माई भूमीगुंठा योजना राबविण्याची हमी द्यावी

विजयादशमीला लोकमकात्या विसर्जीत करुन लोकशाही दसरा साजरा करण्याचा निर्णय पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी घरकुल वंचित असलेल्या…

जगदंब प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

स्त्री शक्तीचा जागर करुन केली घटस्थापना पारंपारिक वाद्यांचा गजर; सजवलेल्या रथातील जगदंबा मातेच्या मुर्तीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची उत्साहात…

महागाईच्या काळात विविध आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार -खा. निलेश लंके

शहरात 850 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्मे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची…

दंडात्मक नोटीस दाबणाऱ्या पारनेर तहसील कार्यालयातील त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी

कारवाई होण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आंदोलनाचा इशारा म्हसणे सुलतानपूरचे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण; त्याच जागेवर विनापरवाना तीन मजली इमारत उभारल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर…

शहरात येणारी अवजड वाहने व वाहतुक कोंडी उठली विद्यार्थ्यांसह नारिकांच्या जीवावर

वाहतुकीचे नियोजन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन शहरात अवजड वाहनांना बंदी करुन चौका-चौकात वाहतुक पोलीसांच्या नेमणुकीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी व अनेक लहान मोठ्या अपघातात…