• Wed. Sep 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

खड्डयांमुळे चाळण झालेल्या भिंगारचा राष्ट्रीय महामार्ग बनलाय धोकादायक

डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी पावसाळ्यानंतर करण्यात आलेली पॅचिंग उखडून खड्ड्यात पडली भर नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या पुन्हा झालेल्या…

भिंगारच्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी

स्थानिक व्यावसायिकांचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात स्नेह मेळाव्याचे आयोजन

भाकप व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्ष देशभर साजरा होत असताना शहरात शनिवारी (दि.28 डिसेंबर) धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा…

दुष्काळी पट्टयात काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई योजनेचा प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतिकारक रेनगेन बॅटरी तंत्राचा आग्रह शेतकऱ्यांकडे धरला आहे. नान्नज दुमाला येथील ज्येष्ठ…

सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश वामन यांची नियुक्ती

वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग वामन यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी वामन…

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात रंगली विद्यार्थ्यांची गायन स्पर्धा

जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा -ज्ञानदेव पांडुळे उत्कृष्ट गायन शैलीने बालकलाकारांनी जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा आहे. सामाजिक प्रबोधनासह मनोरंजनाचे कार्य गायक करत आहे. अनेक…

करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण

मराठी साहित्य वेगळ्या वळणावर, काल्पनिक विश्‍व नव्हे, तर संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब उमटत आहे -डॉ. रवींद्र शोभणे नगर (प्रतिनिधी)- समाजाचे स्पंदन टिपण्याचे काम कवि व लेखक करतात. आपल्या लेखणीने जीवनाचा धांडोळा…

देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत करताना उद्योजक हाजी करीमशेठ हुंडेकरी समवेत पद्मश्री पोपट पवार, माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी पैसे वसुलीसाठी व्यावसायिकाचे बंद पाडले दुकान

जीवे मारण्याची धमकी; व्यावसायिक दांम्पत्यांची पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद…

नगरच्या अथर्व वाळके याने अमेरिकेत मिळवली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी

ए.एस.यू. विद्यापीठात गौरव नगर (प्रतिनिधी)- शहरातील अथर्व सतीश वाळके या युवकाने अमेरिका येथील ए.एस.यू. विद्यापीठात कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी मिळवली. त्याचा विद्यापिठाच्या वतीने गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.अथर्व वाळके हे…