सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे पटकाविले रौप्यपदक नगर (प्रतिनिधी)- येथील सावेडीमध्ये सायबर कॅफे चालवणाऱ्या अतुल सरडे यांचा इयत्ता सातवीमध्ये शिकणारा चि. साईराज अतुल सरडे हा बालचित्रपट कलाकार कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय…
प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल सादर केला गेला नसल्याचा आरोप प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन; शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद…
सांस्कृतिक कार्यक्रमाने चिमुकल्यांनी जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी विविध गीतांवर…
माती विभागात 74 किलो वजन गटामध्ये केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील पै. सौरभ पोपट शिंदे या मल्लाने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती…
अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचा ठिय्या एकही कॉपी केस नसताना केंद्र संवेदनशील कसे? शिक्षकांचा प्रश्न! स्टेशनरी वाटपच्या बैठकीवर बहिष्कार टाकून केले निदर्शने नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्वच केंद्रावर…
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकवटण्याचे आवाहन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्न सुटणार नाही -कॉ. देविदास तुळजापूरकर नगर (प्रतिनिधी)- संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्न सुटणार नाही.…
मराठी फक्त भाषा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारस्याचा एक भाग -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- भाषा ही संवादाचा अविभाज्य अंग आहे. आपले विचार भावना व्यक्त करण्याचे भाषा एक साधन आहे.…
उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला वकील महत्त्वाची भूमिका बजावत आहे -ॲड. अनुराधा येवले विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या महिला वकीलांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- न्यायालयात मोठ्या संख्येने असलेल्या महिला वकील कामात…
कराळे क्लब हाऊस संघाने पटकाविले विजेतेपद 45 सामन्यात नोंदवले गेले 150 गोल नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा 2024-25 मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या…
मोठ्या संख्येने साधक सहभागी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास…