• Fri. Sep 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सावेडीत मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी

जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणला मोरया प्रतिष्ठानचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम दिशादर्शक -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी…

भिंगारला स्वच्छता अभियान राबवून व वृक्षरोपणाने शिवजयंती साजरी

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम नागरिकांना मिठाईचे वाटप नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून व वृक्षरोपण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यात आली. भगवान गौतम…

विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीसाठी केले आवाहन

अहिल्यानगरचा कॉपीमुक्ती परीक्षा पॅटर्न राज्याने अंगीकारावा -प्रवीण दराडे सचिवांनी एकाच वेळी अनुभवले सुमारे 63 हजार विद्यार्थ्यांचे कॉपीमुक्त परीक्षा संचलन नगर (प्रतिनिधी)- राज्याच्या बोर्ड परीक्षेच्या भयमुक्त, कॉपीमुक्त व निकोप वातावरणातील परीक्षा…

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी

प्रा. माणिक विधाते यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन चित्रपटाच्या माध्यमातून नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष अनुभवता येणार नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास सांगणाऱ्या छावा हा चित्रपट राज्य सरकारकडून टॅक्स फ्री…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी

शिवाजी महाराजांनी आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जुने…

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

मराठा समन्वय परिषद व जिजाऊ ब्रिगेडचा संयुक्त उपक्रम; महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.18 फेब्रुवारी) संध्याकाळी मराठा समन्वय…

अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी

प्रत्येकी दोन गुंठे जागेत रमाई आवास योजना राबवा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासनाला निवेदन नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचे अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती-जमाती…

तारकपूरला 72 तास स्माईल केअर सेंटरचे उद्घाटन

पूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करुन कृत्रिम दंतरोपणाची अवघड प्रक्रिया होणार सुरळीत नागरिकांचे आयुष्य वाढविण्याचे व जीवन सुखकर करण्याचे काम डॉक्टर करत आहे -आ. मोनिकाताई राजळे नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील साई केअर…

निमगाव वाघाच्या उपसरपंचपदी किरण जाधव यांची बिनविरोध निवड

गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी किरण सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची निवड झाली असता गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण…

धर्मास्‌ तायक्वांदो अकॅडमीच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान

खेळाडूंचा गौरव शर्मिला शेख राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा उत्तीर्ण नगर (प्रतिनिधी)- धर्मास्‌ तायक्वांदो अकॅडमी व आयडियल ग्रुपच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. तसेच ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन शर्मिला…