• Fri. Sep 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिळाली नवदृष्टी

नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष फिनिक्सच्या शिबिराद्वारे 43 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या…

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन

18 आठवडे मिळाले विद्यार्थ्यांना तज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार -बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी) नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार आहे. श्रमप्रतिष्ठा हे…

फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे शिवसन्मान सोहळा साजरा

पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन शिवजयंतीचे जनक म्हणून प्रत्येकाच्या मनात महात्मा फुले यांचे नाव कोरले गेले -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज…

खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सिस पे फिनोवेल्थ कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार

सभासदांसाठी सोसायटीचा जाहीर खुलासा नगर (प्रतिनिधी)- सुपा (ता. पारनेर) आणि शिरुर (जि. पुणे) येथील सर्व सभासदांसाठी सिस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) आणि इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीने जाहीर खुलासा…

निमगाव वाघात बुधवारी रंगणार आठवे काव्य संमेलन

खासदार लंके यांची राहणार प्रमुख उपस्थिती; शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे…

आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद समोर उपोषण

नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप ठेका देण्याच्या प्रक्रियेत संदिग्धता? नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गोळेगाव (ता. शेवगाव) येथील…

लहुजी शक्ती सेनेचे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

राज्यव्यापी अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आरक्षणाची वर्गवारी करावी -सुनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या…

मातंग समाजाच्या महाअधिवेशनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौऱ्यांची सुरूवात

लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय अधिवेशनात सहभागी होणार -किरणभाऊ उमाप नगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 1 मार्च रोजी पुणे येथील दशभूजा मैदानावर राज्यस्तरीय मातंग समाजाचे महाअधिवेशन…

सिव्हिल हडकोच्या ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परिसरातील नागरिकांनी घेतली उपायुक्तांची भेट मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना…

भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह)…