• Thu. Jul 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ

श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक सोहळ्याचे आयोजन मंदिरासाठी व धार्मिक कार्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नाही -सचिन (आबा) कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील उदयनराजे नगर येथे श्री विश्‍वेश्‍वर…

केडगावात रंगली शिवदिंडी

चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष शिक्षणाबरोबर संस्कृती जोपासण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात…

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिले शुभेच्छा

परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेस शुक्रवार (दि.21 फेब्रुवारी) पासून प्रारंभ झाले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची होणारी लूट थांबवा

वंचित बहुजन आघाडीचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वंचित बहुजन…

शहीद कॉम्रड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादन

भाकपच्या कार्यालयात पानसरे यांना लाल सलाम उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज -प्रा. खासेराव शितोळे नगर (प्रतिनिधी)- उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी…

आश्‍वासन मान्य नसताना, फौजदारी कारवाईच्या धमकीने उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेतून हुसकावले

आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी सुरु होते उपोषण नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…

मनपाच्या उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली सिव्हिल हडकोच्या ओढ्याची पहाणी

परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्‍नांचा पाढा ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर दिले कारवाई निर्देश नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास…

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अनागोंदी कारभार प्रकरणी गुन्हे दाखल करा

संस्थेच्या शोषित कर्मचारी, शिक्षकांचे पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालया समोर उपोषण आदेशित पत्राप्रमाणे संस्थेवर कारवाई करावी व खोट्या माहितीद्वारे मिळवलेला शासनाचा पुरस्कार मागे घेण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- सद्गुरु रोहिदासजी…

मेहंदीतून रेखाटले शिवराय

मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांचे आपल्या कलाकृतीतून महाराजांना अभिवादन नगर (प्रतिनिधी)- शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, नगरच्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी मेहंदीतून छत्रपती शिवाजी…

केडगावात उभा राहिला शिव जन्मापासून ते स्वराज्य निर्माणाच्या पराक्रमाचा इतिहास

जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची रंगली मिरवणुक; युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण पूर्वजांच्या इतिहासाचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार -कुणाल मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज) नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.)…