• Sun. Oct 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर संघाची विजयी घौडदौड

मुलींच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा वरिष्ठ महिलांचा संघ पालघर येथे सुरु झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला आहे. सातारा बरोबर झालेल्या सामन्यात अहिल्यानगरच्या…

खंडणीखोरांपासून कंपनीच्या संरक्षणासाठी शिवसेनेचा पुढाकार

एक्साइड कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन दिली संरक्षणाची हमी दहशत पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही प्रवृत्ती थांबवली नाही तर उरलेले उद्योग देखील शहर सोडतील -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीतील एक्साइड इंडस्ट्रीज…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर उत्साहात

दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालयाने केले प्रकाशमय -रवींद्र भंडारी 711 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी; ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालय प्रकाशमान…

सारसनगरच्या विधाते विद्यालयात रक्षाबंधन साजरा

विद्यार्थिनींनी बांधल्या आपल्या भावांना राख्या विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व, स्नेह आणि संस्कारांची रुजवण नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पारंपरिक पध्दतीने उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.…

राज्य तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या स्नेहा शिंदे हिला कास्यपदक

नगर (प्रतिनिधी)- नुकतेच नाशिक येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या आयडियल तायक्वांदोची खेळाडू स्नेहा सचिन शिंदे हिने 39 किलो वजन गटामध्ये कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट…

शहरात शिवसेना व रिपब्लिकन सेनेचे युतीपर्व

संवाद मेळाव्यात एकवटले पदाधिकारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या युतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात युती झालेल्या शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या…

समर्थ प्रशालेच्या शेकडो विद्यार्थिनींनी बनवल्या हजारो तिरंगी राख्या

सैनिकांसाठी पोस्ट कार्ड सजले देशभक्तीच्या रंगांनी नगर (प्रतिनिधी)- कागदाची फुले, फळझाडे फुल झाडांच्या बियांची सजावट, छोट्याशा राखीवरच शाडू मातीने साकारलेला युद्धाचा देखावा, राख्यांचे तिरंगी बंध, क्विलिंगच्या सजावटीने साकारलेल्या राख्या, देशभक्तीपर…

अहिल्यानगर कारागृहात भावनिक वातावरणात रक्षाबंधन साजरा

राखीच्या नात्याने तुरुंगात उमटले प्रेम व विश्‍वासाचे सूर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या बहेनजींनी बंदीवानांना बांधल्या राख्या नगर (प्रतिनिधी)- भावंडांच्या प्रेमाचा, विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक…

क्रांती दिनानिमित्त निमगाव वाघा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ग्रामस्थांमध्ये आरोग्य जागृती नगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनाच्या निमित्ताने निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, कै. रेश्‍माबाई नेमीचंद जैन (पुणे) संस्था,…

कुटुंबापासून दूर असलो तरी आज खरचं सण साजरा झाला -कर्नल विक्रम निखरा

ॲबट संकुलच्या विद्यार्थिनींनी जवानांना बांधल्या राख्या जवानांच्या डोळ्यात तरळले भावनिक आश्रू नगर (प्रतिनिधी)- आमचे कुटुंब लांब असते, त्यामुळे सण साजरे करता येत नाहीत. पण आज विद्यार्थ्यांनी बांधलेली राखी पाहून रक्षाबंधन…