• Sun. Oct 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बार असोसिएशनतर्फे लोक-न्यायदूत पुरस्काराने वकिलांचा सन्मान होणार

खटले तडजोडीने मिटवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- न्यायालयांवरील प्रचंड प्रलंबित खटल्यांचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने अहमदनगर बार असोसिएशनने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जवळपास एक हजार सभासद असलेल्या या…

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

जिल्हा परिषदेत जोरदार निदर्शने ग्रामविकास मंत्री यांच्या आश्‍वासनानंतर देखील प्रश्‍न सुटत नसल्याने संताप व्यक्त नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व ग्रामविकास मंत्री यांच्या आश्‍वासनानंतर देखील प्रश्‍न सुटले नसल्याने महाराष्ट्र…

शहरातील वकील मतदान पेटीला राखी बांधून लोकशाही रक्षणाची घेणार शपथ

लोकशाही आणि मतदान हक्काच्या रक्षणासाठी, राखी आता लोकशाहीसाठी! उपक्रम बार असोसिएशनच्या माध्यमातून आगळा-वेगळा उपक्रम नात्यांचं संरक्षणाबरोबर लोकशाहीचंही बंधनही स्वीकारावं -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील वकिल वर्ग बार असोसिएशनच्या…

रुग्ण सुरक्षा व संसर्ग प्रतिबंध नियंत्रण कार्यशाळेस परिचारिकांचा उत्स्फूर्त सहभाग

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेज व हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम रुग्णांची सुरक्षितता, संसर्गाचा धोका, प्रतिबंधक उपाय योजनेबद्दल मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, मेडिकल,…

डायबेटीसवर मात करत 100 किमी सलग धावले; हरिभाऊ घोडके यांचा विक्रम

घोडके यांचा शहरात सन्मान प्रेरणादायी प्रवासाची कहाणी नगर (प्रतिनिधी)- वेग माझं शस्त्र, ध्येय माझं लक्ष्य आणि धावणं हीच माझी ओळख आहे! या प्रेरणादायी विचारांची प्रचिती देणारे राजेंद्र उर्फ हरिभाऊ सूर्यभान…

सकल मातंग समाजाची शहरात 10 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक

लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीबाबत होणार चर्चा समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- सकल मातंग समाजाच्या वतीने शहरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व…

युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे रविवारी शहरात राज्य अधिवेशन

जातीजनगणना, एनपीआर व आरक्षण उपवर्गीकरणावर होणार चर्चा नगर (प्रतिनिधी)- युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी (दि.10 ऑगस्ट) सकाळी 10:30 ते सायं. 5:30 या वेळेत शहरातील टिळक…

शासन व कर्मचाऱ्यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईब संघटना राज्यभर कार्यरत -एन.एम. पवळे

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने कास्ट्राईबचे नूतन जिल्हा कार्याध्यक्ष समीर वाघमारे यांचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- शासन व कर्मचाऱ्यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईब संघटना राज्यभर कार्यरत आहे. संघटनेने मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने लोणावळ्याच्या सहलीत दिला स्वच्छतेचा संदेश

धार्मिक स्थळांना भेट देऊन राबविले स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धनाची केली जागृती नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी लोणावळा येथील सहलीत धार्मिक व तीर्थस्थळांना…

आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी साजरा होणार जागतिक आदिवासी दिवस

सावेडीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीचे आयोजन विविध उपक्रमांचा समावेश; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) अहिल्यानगर शहरात…