नेत्रदान व अवयवदानची दिंडीतून जागृती; 23 वर्षापासूनचा अविरत उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची दिंडी सुखकर होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने…
बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान वारकऱ्यांची काळजी घेऊन आदर्श दिंडीची ख्याती बुरुडगाव ग्रामस्थांनी प्राप्त केली -आ. संग्राम जगताप ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराने ग्रामस्थ भारावले नगर (प्रतिनिधी)-…
जिल्हाधिकारी यांनी केली नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगासाठीच्या राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर ॲड. लक्ष्मण पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण…
वारकऱ्यांना वृक्षरोपणासाठी रोपांची भेट गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजरात दिंडी मार्गस्थ नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात…
सामाजिक न्याय दिनानिमित्त केडगावमधून मिरवणुक; शाहू महाराजांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष शाहू महाराजांचे विचार हे कृतीतून दिसावे -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे नगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे, केडगाव येथील महाराणी…
शाहू महाराज म्हणजे सर्वांगसंपन्न राष्ट्रपुरुष -क्रीडाधिकारी अजय पवार नगर (प्रतिनिधी)- मागास समाजाला आरक्षण देणारा पहिला राजा, मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये…
वक्तृत्व स्पर्धा, रॅली व पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम आयोजन विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री शाहू विद्यामंदिर, खडांबे (ता. राहुरी) येथे राजर्षी शाहू महाराज…
त्या पोलीस अधिकाऱ्यासह व आरोपींची नार्को टेस्टची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप…
पार्वतीबाई वेताळ सामाजिक विकास संस्थेचे 243 वे शिबिर; ग्रामीण भागात 27 वर्षांची अविरत सेवा शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम दिशादर्शक – प्रा. भगवान काटे नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक…
जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनचा उपक्रम दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेतून विठ्ठलाची भक्ती -रजनीताई ताठे नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनच्या वतीने युवक कल्याण योजनेअंतर्गत शहरात आलेल्या दिंडीचे…