• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

नेप्तीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी

महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा…

खासगी फायनान्स घोटाळा : अधिकाऱ्यांच्या संगनमताने मागासवर्गीय कुटुंब आले रस्त्यावर?

सह्याद्री छावा संघटनेचा इशारा 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण खोट्या कागदपत्रांच्या आधारावर घर जप्त; दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तत्कालीन अप्पर उपजिल्हाधिकारी, नगर तालुका तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी तसेच एमआयडीसी पोलीस…

पब्लिक स्कूल वाळुंजच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय स्पर्धेत सेजल सातपुते प्रथम, तर ईश्‍वरी शिंदे तृतीय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुद्धिबळ स्पर्धेत सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठान संचलित पब्लिक स्कूल, वाळुंजच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले असून,…

कृष्णाली फाउंडेशनचा जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण सोहळा

फळझाडांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प देवराई उभारणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा व घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण अभियान…

जागतिक पर्यावरण विकास सरकारचा पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पर्यावरण रक्षणासाठी 75 बिल्ववृक्षांची लागवड पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार, अहिल्यानगरच्या वतीने शहर परिसरात 75 बिल्ववृक्षांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र…

देवा जेदिया याचे चास शिवारात अपघाती निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव शाहूनगर येथील 19 वर्षीय युवक देवा सागर जेदिया याचे चास शिवारात अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. तो निमगाव वाघा रोडवर असलेल्या सौ. सुंदरबाई…

गरोदर माता व लहान बालकांची तपासणी करुन पोषण व आरोग्याविषयी मार्गदर्शन

स्वास्थ्य नारी अभियानांतर्गत वाळकीत महिलांची आरोग्य तपासणी महिला स्वस्थ तर परिवार सशक्त -डॉ. अनिल ससाने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी…

सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेचा गौरव

मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी व सेवानिवृत्तांना एसटीचा मोफत पास; संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संभाजीनगर येथे सन्मान सेवानिवृत्तांच्या हक्कासाठी संघटना कटिबद्ध -बलभीम कुबडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मयत…

भूमिहीनांना विनामोबदला जमीन मिळण्यासाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासकीय जमिनीवर अतिक्रमणे नियमाकुल करण्याची मागणी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही दलित-आदिवासी समाज भूमिहीन असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भूमिहीन समाजाला उपजीविकेचे साधन म्हणून शासनाने विनामोबदला जमीन वाटप करावी, तसेच जे…

सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश

पावसाळ्यातही करता येणार अंत्यविधी अखेर नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्थेचे अखेर रुप पालटले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर…