राहुल चव्हाण व शुभम भळगट ठरले ई-बाईकचे भाग्यवान विजेत; आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली सोडत ए.एच. पोखरणा ज्वेलर्सने दागिन्यांच्या क्षेत्रात मोठी विश्वासार्हता निर्माण केली -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर…
जिल्हा कार्यकारिणी जाहीर मानवाधिकार जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे -रविराज साबळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज राजेंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकत्याच…
जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर शाखेचा सेवा सप्ताहाचा उपक्रम जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मॉनिटरची भेट आधुनिक जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे -संगीताताई भोसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या…
साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जीवघेणा हल्ला झालेला असताना सर्व आरोपींना…
युवा साहित्य संमेलनात झाला गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अहिल्यानगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र…
अहिल्यानगर मधील पै. नाना डोंगरे, प्रकाश वाघ व धनेश्वर भोस यांचा होणार दिल्लीत गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…
विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार गायकवाड यांच्या कार्यातून आंबेडकरी चळवळीला एक सकरात्मक दिशा मिळणार -प्रकाश थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समितीच्या (नवी दिल्ली) अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची…
विजयी संघांची अंतिम सामन्यात धडक फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.20 सप्टेंबर) उपांत्य व उपांत्यपूर्व फुटबॉल सामन्यांचा थरार रंगला होता.…
22 सप्टेंबरला मुंबईत होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मराठा संस्था संचलित श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बोधेगाव (ता. शेवगाव) या विद्यालयातील शिक्षिका कवियत्री तथा लेखिका श्रीमती विद्या भडके यांना…
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी -मयूर मगर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोशल मीडिया विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे. या…