• Thu. Oct 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

उत्पादकांच्या चुकीचा फटका किरकोळ केमिस्टांना

एआयओसीडी आणि एमएससीडीएचा महाराष्ट्र एफडीएवर आरोप दूषित सिरपमुळे मृत्यू, पण केमिस्टांना शिक्षा! अन्यायकारक कारवाईविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप औषधाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकावरच असते, केमिस्टवर नव्हे -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश आणि…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे राम कॉइन सत्याग्रह जारी

धर्मनिरपेक्ष भारताच्या विवेकाला जागवणारी चळवळ असल्याचे स्पष्ट सत्याग्रहातून करुणा, सत्य आणि अहिंसेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) शताब्दी वर्षानिमित्त 100 रुपये चे…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आमदार शिवाजी कर्डिले यांना श्रद्धांजली

उपस्थितांनी केला शोक व्यक्त शिवाजीराव यांचे कार्य, साधी राहणी आणि समाजाशी असलेले नाते आजही लोकांच्या मनात जिवंत -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग…

श्री समर्थ विद्या मंदिरच्या प्राचार्या संगीता जोशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

33 वर्ष शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती संगीता किशोर जोशी यांचा सेवापूर्ती…

पल्लवी उंबरहंडे-देशमुख व प्रियंका आठरे यांचा सन्मान

खाकी वर्दीतील नवदुर्गांचा गौरव लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिला जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्या नवदुर्गा ठरतात – पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत, सहाय्यक…

शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचला पाहिजे -प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे

शेतकऱ्यांच्या वेदना विसरू नका न्यायाधीश आणि वकिलांच्या दिवाळी फराळात सामाजिक संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो, पण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांनाही त्या प्रकाशाचा…

नागरिकांना दहा पटीने येत असलेल्या लाईट बिलांचा आपच्या वतीने संताप

अखंडित 24 तास वीजपुरवठ्याची मागणी; आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा विद्युत महावितरणकडून नगरकरांची पिळवणुक -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनेक नागरिकांना अलीकडच्या काळात विद्युत बिल दहा पटीने वाढून येत असल्याचा…

शहरात रविवारी दिवाळी सांजवेळी रंगणार

सप्तसूर फाउंडेशनचा सुरेल सोहळा! सुरेल, दर्जेदार आणि अविस्मरणीय गाण्यांची मैफल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरातील सप्तसूर फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त सुरेल, दर्जेदार आणि अविस्मरणीय गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

समर्पण सेवा संस्थेने अनाथांच्या आयुष्यात उजळली दिवाळी

दिवाळी केवळ घरातील सण नसून, समाजातील वंचितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा उत्सव -रूपा पंजाबी उपक्रमातून आनंदाचा प्रकाश; अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित व अनाथ मुलांच्या जीवनात…

सरकारकडे शिफारस करण्याचे पद्मश्री पोपट पवार यांना निवेदन

माजी सैनिकांची राजकीय आरक्षणाची मागणी स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद आणि राज्यसभेत राजकीय आरक्षणाची मागणी गावाच्या विकासात सैनिकांची शिस्त व कार्य महत्त्वाचे -पोपट पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांना राजकीय आरक्षण…