अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक…
सुवर्णा ठोकळ यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अबॅकसच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एव्हरेस्ट अबॅकसच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सुवर्णा निखिल ठोकळ यांना दिशाशक्ती समुहाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार…
वारकरी संप्रदायातील खुडे महाराज व जाधव महाराज यांना पुरस्कार जाहीर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. संतोष खुडे महाराज व ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
विविध पुरस्काराने महिलांचा सन्मान
सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे यावे -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे आले पाहिजे. महिला एकजूट झाल्यास सक्षमीकरणाची नांदी ठरणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून,…
लक्ष्मण घोलप यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मण मारुती घोलप यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…
अनन्यता काव्य संग्रहास कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा कवयित्री सरोज आल्हाट लिखित अनन्यता काव्य संग्रहास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आला. निमगाव…
अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा…
जालिंदर बोरुडे यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरव
निस्वार्थ भावनेने आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना…
अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान निसर्गोपचारावर व्याख्यानाचे आयोजन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर…
आदर्श सासू व सुन पुरस्काराने सुंदरबाई आणि ज्योती भोगाडे यांचा सन्मान
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका ज्योती भगवान भोगाडे व त्यांच्या सासूबाई सुंदरबाई भाऊसाहेब भोगाडे (रा. निंबोडी, जामखेड रोड) यांना आदर्श सासू व सुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
