शहरात धोकादायक पद्धतीने रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये अनाधिकृत फटाके विक्री
अनाधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई करण्याची फुले ब्रिगेडची मागणी स्टॉल धारकांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा आग विजवण्यासाठीचे साधन नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात धोकादायक पद्धतीने रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये सुरु असलेल्या…
शिर्डीसाठी कनेक्टिंग रेल्वे लाईन टाकण्याची मागणी
हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत यांचे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांना निवेदन उत्तरेतून किंवा दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्यांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तरेतून आणी दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्यांची…
खासगी सावकाराच्या जाचाने भाळवणीच्या शेतकरी दांपत्याचा आत्मदहनाचा इशारा
पैसे न देता खरेदी खतावर घेतल्या सह्या; जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार राहते घर व शेतजमीनीचा ताबा सोडण्यासाठी सावकारचे धमकी सत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून भाळवणी येथील…
खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची बोल्हेगाव ग्रामस्थांची मागणी
मनपा आयुक्तांना निवेदन; रास्ता रोकोचा इशारा प्रभाग 8 मधील ते रस्ते बनले नागरिकांसाठी धोकादायक अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील प्रभाग 8 मधील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात…
नगर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाच्या जमीन संपादनाचा संयुक्त मोजणी अहवाल मिळावा
बाधित शेतकऱ्यांकडून मागणी, सर्व विभागाकडून अहवाल देण्यास टाळाटाळ बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व इतर गावातून 200 ते 250 एकर…
महापालिकेतील सेवानिवृत्तांना दिवाळीपूर्वी थकीत देयके मिळण्याची मागणी
अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनचे आयुक्तांना निवेदन दिवाळीपूर्वी पेन्शन व आठ महिन्याचा फरक देण्याचे आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर…
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना निकृष्ट जेवण
अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची जिल्हाधिकारीकडे तक्रार अनेक कामगार या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत…
भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर
कामगार जातो भाऊ म्हणून आरोपीला भेटण्यासाठी; तुरुंग अधिकारीचे दुर्लक्ष असल्याचा मयताच्या वडिलांचा आरोप बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुरुंग अधिकारीवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ओमकार…
थेट खासदार यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे मार्केटचे नाव जातीय द्वेषातून बदलल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून घरचा आहेर अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील नगर-मनमाड महामार्गा लगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे…
अन्नधान्य वितरण कार्यालयातील त्या मुजोर महिला कर्मचारीची बदली व्हावी
एजंटांना हाताशी धरुन आर्थिक हित साधत असल्याचा आरोप ओरडून बोलणे, दमदाटी व उडवाउडवीचे उत्तरे देऊन सर्वसामान्य जनतेची अडवणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सेवा न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्रास देणाऱ्या…
