अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या त्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करुन बडतर्फ करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार; विद्यार्थी, पालकांमध्ये भितीचे वातावरण संस्थेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदाराचा विश्वासू असल्याने प्राचार्यावर कारवाईस टाळाटाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या…
श्रीरामपूर व तालुका परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावे
सामाजिक कार्यकर्त्यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अवैध व्यावसायिकांना पोलीसांकडूनच अभय मिळत असल्याचा आरोप; अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पोलीसांची मोबाईची सीडीआर तपासणी करुन नार्को टेस्टची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर व तालुका परिसरात…
भिंगारच्या विकास कामांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे पालकमंत्री विखे यांना निवेदन
जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी हद्दीतील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हरदिन…
सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळावे – बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाचे उपशिक्षणाधिकारी व वेतनपथक अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातव्या वेतन आयोगातील थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक…
पारनेरच्या त्या गावातील जलजीवन मिशनचे निकृष्ट काम थांबविण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकारींकडे तक्रार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची सर्व बिले थांबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरेगाव, काळकुप, माळकुप येथे सुरू असलेले जलजीवन मिशन…
लिलाव पुण्याचा अन वाळू उपसा नगर जिल्ह्यातून
वडगाव शिदोरी येथील बेसुमार अवैध वाळू उपसा त्वरीत थांबविण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- घोड नदीपात्रातील गाळ मिश्रित वाळू उपसा करण्याची परवानगी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली…
विद्यालय व महाविद्यालय जवळील अवैध धंदे, गुटखा-मावा विक्री, परमिट रूम, बियर बार त्वरित बंद करा!
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; सर्व अवैध धंदे शहराच्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारे अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील विद्यालय व महाविद्यालय परिसरालगत सुरु असलेले अवैध…
आशांच्या ऑनलाईन कामाचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार -मंत्री राधाकृष्ण विखे
16 आक्टोबर पासून होणाऱ्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आशांनी घेतली विखे यांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन काम करण्याची सक्ती शासनाने आशा सेविकांवर लादली आहे. त्या विरोधात संपूर्ण राज्यात आशा…
गरजेच्या वेळी कर्ज प्रकरणाला विलंब लावणारा तो निर्णय मागे घ्यावा
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विरोधी संचालकांची मागणी संचालक मंडळाच्या सभेपुढे विषय न घेता, हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सभासदांना तात्काळ दिले…
समाज कल्याणच्या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांची गैरसोय व होत असलेल्या पिळवणूकीची तक्रार
समाज कल्याण उपायुक्तांची बदलीसाठी रिपाईआग्रही, अन्यथा दोषी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात समाज कल्याण मार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांची गैरसोय व होत असलेल्या पिळवणूकीची तक्रार रिपब्लिकन…
