• Tue. Jun 2nd, 2026

उपोषण

  • Home
  • सैनिक पत्नीचे जिल्हा परिषद समोर उपोषण

सैनिक पत्नीचे जिल्हा परिषद समोर उपोषण

राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करुन न्याय मिळण्यासाठी पानोली (ता. पारनेर) ग्रामपंचायत येथील…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेत उपोषण

पारनेरच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या दप्तर तपासणीतील दोषींवर गुन्हे दाखल करुन निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात झालेल्या अफरातफर प्रकरणी…

जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालया समोर सैनिक बँक बचाव कृती समितीचे उपोषण

कर्जत शाखेचा अपहार व विविध 9 मुद्दयांवर कारवाई करुन अहवाल देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या विविध मुद्द्यांवर कारवाईचे आश्‍वासन देवून देखील कारवाई होत नसल्याने सैनिक बँक…

पर्यावरण रक्षक उपक्रमाचे विधेयक मंजूर होण्यासाठी उपोषण

विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थांचा पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण रक्षक उपक्रमाचे विधेयक राज्य व केंद्र शासनाकडून मंजूर होण्याच्या मागणीसाठी पर्यावरण विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात…

लेखी आश्‍वासनानंतर देखील खानापूर येथील रस्ता खुला होत नसल्याने उपोषण

जातीय द्वेषातून गटारीचे पाणी खासगी जागेत सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून खानापूर (ता. शेवगाव) येथील बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश व पंचायत…

पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अनागोंदी कारभारा विरोधात सोमवार पासून उपोषण

9 मुद्दयांवर कारवाई करुन अहवाल देण्यास सहकार खात्याकडून दिरंगाई जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचे आश्‍वासन देवून देखील तक्रारदारांवर पुन्हा उपोषणाची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या विविध मुद्द्यांवर कारवाईचे आश्‍वासन…

कायनेटिक कंपनीत कामगार कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी उपोषण

धडक जनरल कामगार संघटना व पिडीत कामगारांचा आक्रमक पवित्रा कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनीत कामगार कायद्यांचे होणारे उल्लंघन व कामगार…

सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

वैजुबाभूळगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य देणार सामुदायिक राजीनामे अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार…

ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंग करुन जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्याला अटक करा

पिडीत महिलेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंग करुन धमकाविणाऱ्या आरोपींकडून जीविताला धोका निर्माण झाला असताना सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रवरानगर (ता. राहता)…

पैश्‍यासाठी धमकाविणाऱ्या ब्लॅकमेलर विरोधात पाथर्डीतील लाभर्थ्यांचे जिल्हा परिषदेत उपोषण

सिंचन विहीर व गाय गोठ्याचे प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पैश्‍यासाठी प्रकरण रद्द करण्याच्या धमक्या अहमदनगर (प्रतिनिधी)- वैयक्तिक सिंचन विहीर व गाय गोठ्याचे प्रकरणे मंजूर झालेल्या लाभर्थ्यांना धमकावून पैश्‍याची मागणी करणाऱ्या…