• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

विकासात्मक

  • Home
  • शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी -नगरसेवक अनिल शिंदे

शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी -नगरसेवक अनिल शिंदे

दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन विरोधकांना विकास कामे खपत नाही अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधकांना विकास कामे खपत नसल्याने, प्रभागात करण्यात आलेल्या चांगल्या कामांच्या देखील तक्रारी करण्यात आल्या. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्‍न…

गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी

नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यांचे पॅचिंग व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु…

युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे

उद्योग वाढीला चालना देण्यासाठीचा उपक्रम प्रशिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधता येते- कडूभाऊ काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई-…

बेरोजगार युवक-युवतींसाठी पाच दिवसीय पशुसंवर्धनवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे दिले जाणार धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पाच दिवसीय पशुसंवर्धनवर आधारित शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट…

संजय नगर झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ विरोधकांच्या अपप्रचाराला कामाच्या माध्यमातून उत्तर देणार -नगरसेवक अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- सुरुवातीला नगरसेवक होण्यासाठी संजय नगर परिसरातील नागरिकांनी मोठा विश्‍वास टाकला. हा परिसर माझ्या प्रभागातील बालेकिल्ला…

जिल्हा उद्योग केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महिनाभर चालणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी लाभार्थींची मुलाखतीद्वारे होणार निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या विषयावर आधारीत एक महिना कालावधीचे…

जन शिक्षण संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींना प्रमाणपत्राचे वितरण

उद्योग-व्यवसायातील मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करुन शासकीय योजनांची दिली माहिती महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी – बालाजी बिराजदार आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला चिकाटी व जिद्दीने उद्योग, व्यवसायात आपले कर्तृत्व निर्माण करत…

शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण

चर्मकार विकास संघाच्या वतीने गटई कामगारांना आरोग्य किटचे वाटप शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन गटई कामगारांनी आपला व्यवसाय वाढवावा -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील गटई…

बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतची डिजिटल ग्रामपंचायतच्या दिशेने वाटचाल

करवसुलीसाठी कॅशलेस सुविधेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत कॅशलेस कर वसुली करणारी हायटेक ग्रामपंचायत बनली आहे. ग्रामपंचायतीची करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा…

बेलापूर ते पढेगाव रेल्वेच्या सातव्या टप्प्याची चाचणी यशस्वी

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास सुपरफास्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे…