• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

विकासात्मक

  • Home
  • बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व…

अंकाई ते अंकाई किल्ला तिसऱ्या टप्प्याची रेल्वे मार्ग चाचणी यशस्वी

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या 5 कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड…

शहरातील पाण्याच्या टाकीवरील चित्र वेधत आहे सर्वांचे लक्ष

हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व…

रुईखेल गावाची विकासात्मक वाटचाल

आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर येणार श्रीगोंदा (प्रतिनिधी)- गावकर्‍यांच्या निर्णायक भूमिकेमुळे रुईखेल (ता. श्रीगोंदा) विकासात्मक वाटचाल सुरु असून, लवकरच आदर्श गाव म्हणून हे जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे. गावातील प्रत्येक वस्त्यांपर्यंत…

खासदार इम्तियाज जलील यांना घरकुल वंचित देणार उन्नत शिवचेतना रत्न मानवंदना

पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना नगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उन्नत…

लवकरच अहमदनगर-पुणे इंटरसिटी होणार सुरु

सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांचे आश्‍वासन गुप्ता यांची भेट घेऊन वधवा यांनी मांडले अहमदनगर रेल्वेचे विविध प्रश्‍न अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता आले…

उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह

शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य उदयास आणण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात क्रांतीकारक बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. उन्नत शिवचेतना…