नगर-कल्याण रोडच्या गणेश नगर येथे सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन
ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही -ॲड. अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. पूर्वी विकास कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत नव्हता, मात्र सध्या…
विजेच्या कमी दाबामुळे अंधारलेली लिंक रोड कवडे वस्ती होणार प्रकाशमय
नवीन ट्रांसफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यात येत आहे -ॲड. अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15 मधील शहराच्या शेवटच्या…
जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योजकांनी केले कोट्यावधी रुपयांचे सामंजस्य करार
उद्योग क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होवून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार -राधाकृष्ण विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करुन गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा गुंतवणूक…
भाजपचे खासदार व पालकमंत्री यांनी शहरात विकासाची उपलब्धी करुन दिली -ॲड. अभय आगरकर
रेल्वे स्टेशन रोड येथील गायके मळा ते लिंक रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काही वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी; रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडले जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे…
रविवारी संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन
समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकाचा राहणार समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका व सामाजिक न्याय…
जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृती जलरथाचे उद्घाटन
गावातील पाण्याचे स्त्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 11 तालुक्यात केली जाणार जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जल जीवन मिशनच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त व जलयुक्त शिवार या…
अखेर बेलेश्वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
आमदार जगताप यांच्या माध्यमातून भिंगार राष्ट्रवादीने केलेल्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या बेलेश्वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले असून, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार…
केडगावच्या शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन
विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात -सचिन (आबा) कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात. मात्र विरोधक त्याला…
केडगावात विविध विकास कामाचे भूमीपूजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन पार पडले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील सभा मंडप व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. भाजपा…
खादी ग्रामोद्योगाचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरास तरुणांचा प्रतिसाद
महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने खादी ग्रामोद्योगाचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण…
