• Mon. Jul 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

समाजकारण

  • Home
  • वस्तीगृहातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

वस्तीगृहातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भन्ते यांना ब्लँकेटचे वाटप करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात वृक्षरोपण तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वस्तीगृहातील अनाथ मुलांना…

नरेंद्र फिरोदिया यांची सहृदयता

वृत्तपत्र छायाचित्रकार अग्रवाल याच्या मुलाच्या उच्च शिक्षणाची घेतली जबाबदारी मराठी पत्रकार परिषदेचा पाठपुरावा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचे उच्च शिक्षणासाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा

अनाथ विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा करुन, त्याला शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. समाजात लहान मुलांचे वाढदिवस पालक मोठ्या…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विषयांवर जनजागृती

पर्यावरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी व्याख्यान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

अफजल खान वधाचा संपूर्ण प्रसंग व ईव्हीएम मशीनला विरोध दर्शविणारे प्रबोधनात्मक देखावे सादर करावे

इंडिया अगेन्स्ट इव्हीएम जनआंदोलनाचे गणेश मंडळांना आवाहन भोंगे हटविण्याऐवजी इव्हीएम हटावसाठी जनतेने लढा उभारावा -चोभे मास्तर अहमदनगर (प्रतिनिधी)- अफजल खान वधाचा संपूर्ण प्रसंग व ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवीत बॅलेट पेपरवर…

हिरवाई फुलविण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनचे गावोगावी वृक्षरोपण

आडगावला 111 झाडांची लागवड हरिनाम सप्ताहातील भाविक व शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात डोंगररांगा, टेकड्या व ओसाड माळरानात हिरवाई फुलविण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या…

जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने शहरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे वितरण

पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा.. हा संदेश देत राबविला उपक्रम लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना गणेश मुर्त्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या…

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबला अधिकृत सनद प्रदान

युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी रोटरीच्या नवीन क्लबची स्थापना कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकार्‍यांचा ऑनलाईन सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या रोटरी ई क्लब ऑफ…

जय हिंदने लावलेल्या पाचशे वडाच्या झाडांचा दुसरा वाढदिवस वृक्षपूजनाने साजरा

भगवान महादेवाच्या पिंडाच्या आकारात बहरत आहे, पाचशे वडाची झाडे माजी सैनिकांनी जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ राबवून एक आदर्श निर्माण केला -ह.भ.प. सत्यपाल महाराज अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशन व…

घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक महिन्याचे रेशन

तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप तरुण वासन यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक…