लाडकी माई भूमीगुंठा योजनेकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्याने विधानसभेत फटका बसला
पीपल्स हेल्पलाइनचा दावा लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून सत्तापेंढाऱ्यांनी महाराष्ट्रात वेड्या बाभळीची शेती व्यापक केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायदेशीर रीतीने घाऊक मतदार अक्कलमारी करणाऱ्यांविरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांना…
निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या पैंजने वेधले लक्ष
भीक नको, पण कुत्रा आवरा या जनतेने स्विकारलेल्या भीन-कुआ तंत्राचा शनिवारी उलगडा होणार नगर (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.23 नोव्हेंबर) जाहीर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या अफलातून पैंजकडे सर्वच वकिलांचे…
चर्मकार विकास संघाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा
शहरात संत रविदास विकास केंद्र उभारण्यासाठी आ. जगताप यांनी महत्त्वाचे योगदान दिले -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना चर्मकार विकास संघाच्या…
युवा एक साथचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा
युवकांचे भवितव्य आणि शहर विकासाबरोबर उभे राहण्याचा केला संकल्प शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली -रोहित काळोखे नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी शहरात कार्यरत असलेल्या…
महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली
रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातून काढली एकत्रित रॅली नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ…
शिवसेनेच्या मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश कराळे राष्ट्रवादीत दाखल
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते स्विकारली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी नगर (प्रतिनिधी)- येथील शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख अनिकेत सुरेश कराळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या…
ओबीसींच्या बैठकीत महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा
ओबीसी समाजाच्या हितासाठी जगताप यांना मताधिक्याने निवडून द्यावे -कल्याण आखाडे अनिल शहा नगर (प्रतिनिधी)- महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय दिला आहे. ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहून महायुतीचे उमेदवार…
प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान
विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे -बाळासाहेब पाटोळे नगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासासाठी विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. शहरातील…
सोमवारी बसपा घेणार इच्छुकांच्या मुलाखती
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना पुणे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (दि.21 ऑक्टोबर) पुणे विभागात घेतल्या जाणार आहे. या…
मराठा संघटना मोरजकर विरोधात आक्रमक
कुर्लात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे झळकले बॅनर विधानसभेची उमेदवारी दिली तर विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा कुर्ला (प्रतिनिधी)- येथील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर…