• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजकारण

  • Home
  • आम आदमी पार्टी सर्व निवडणुका सक्षमपणे लढविणार

आम आदमी पार्टी सर्व निवडणुका सक्षमपणे लढविणार

जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठकीत निर्धार, गावोगावी बुथ उभारण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली -अजित फाटके वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रातील व राज्यातील सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली असून, त्यांच्या कृत्यामुळे…

भाजपला साथ सर्व गुन्हे माफ, या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने केला तीव्र निषेध

जनविरोधी भाजप सरकार सत्तेतून खाली खेचा महाराष्ट्र वाचवा भाकप राज्यभर मोहीम राबवणार, राज्य कार्यकार्यकारणीच्या बैठकीत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवण्यासाठी दुसरा पक्ष फोडून अभद्र…

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत भिंगारच्या विकासात्मक प्रश्‍नावर चर्चा

भिंगारची खेड्याची प्रतिमा पुसण्याचे काम आमदार जगताप यांनी केले -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या विकासात्मक बदलासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी चालना दिली. अनेक प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी योगदान…

शहरात बसपाची समीक्षा बैठक

राज्य पदाधिकार्‍यांनी घेतला जिल्ह्यातील कार्याचा आढावा शहराध्यक्षपदी फिरोज शेख यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची समीक्षा बैठक शहरात पार पडली. यावेळी बसपाचे प्रदेश प्रभारी मनीष आनंद,…

शहरात आम आदमी पार्टीच्या स्वराज्य संवाद यात्रेचे प्रारंभ

विविध भागात बैठका घेऊना नागरिकांशी शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्‍नांवर चर्चा आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्‍नांवर…

देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती -प्रा. माणिक विधाते

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही विरोधातील संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. धर्मांधतेमुळे समाजाची…

रिपाईच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पोस्टरचे शहरात अनावरण

गावागावातून कार्यकर्ते होणार अधिवेशनात सहभागी रिपाई युवक आघाडीच्या बैठकीत शाखेद्वारे पक्ष बांधणी मोहिमेचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शिर्डी-साकुरी येथे रविवारी (दि. 28 मे) होणार्‍या राज्यस्तरीय…

रिपाईच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर युवक पदाधिकार्‍यांची बैठक

हजारो युवक कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होणार -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शिर्डी-साकुरी येथे रविवारी (दि. 28 मे) होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे…

लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात निघालेल्या गाव चलो अभियानची कोपरगावला बैठक

बुथ सेक्टर बांधणीला सुरुवात धर्मा-धर्मात समाजाला विभागून सत्ता टिकविण्याचे काम सुरु -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक एकतेचा संदेश घेऊन लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात प्रचार-प्रसार करुन बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी…

कर्नाटकच्या मतदारांनी धार्मिक ध्रुवीकरण व द्वेषाचे राजकारण नाकारले -कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा देण्याची भाकपची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्नाटकच्या मतदारांनी भाजपचा दारुण पराभव करून धार्मिक ध्रुवीकरण व द्वेषाचे राजकारण नाकारले आहे. येणार्‍या…