• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजकारण

  • Home
  • शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा विचार रुजविला -दिलीप सातपुते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सातपुते व कातोरे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या…

बहुजन मुक्ती पार्टीच्या आढावा बैठकीत एकजुटीने पक्षाची शक्ती दाखविण्याचा निर्धार

महाविकास आघाडीत गंठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार -शिवाजी भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीत गंठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. लोकशाही देशात…

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादीत अल्पसंख्यांक समाजाला समान संधी देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी पक्षात अल्पसंख्यांक समाजाला समान संधी देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. युवकांना…

आम आदमी पार्टीची जिल्ह्याची 121 पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारिणी जाहीर

जिल्ह्यात आपने राजकीय अस्तित्व निर्माण केले -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीची जिल्ह्याची 121 पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिसंवाद व…

रिपाईच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन निर्माण झालेल्या पेचात संपर्क प्रमुखांचा खुलासा

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच भैलुमे जिल्हाध्यक्ष -श्रीकांत भालेराव नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे राष्ट्रीय…

पक्षात गटबाजी करणाऱ्या संपर्क प्रमुखाची हकालपट्टी करा

रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी शहरात झालेल्या बैठकीत ना. आठवले यांच्या दौऱ्याचे नियोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. रिपाईउत्तर…

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाची दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अल्पसंख्यांक समाजाला भाजपने न्याय देण्याचे काम केले -इद्रीस मुलतानी अहमदनगर (प्रतिनिधी)- सबका साथ, सबका विकास! या ध्येयाने भाजपच्या माध्यमातून सर्व समाजात कार्य सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजाला भाजपने न्याय देण्याचे काम…

राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत…

मंगलगेट, कोठला येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

काही लोकप्रतिनिधी जातीयवादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत -दिलीप सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट, कोठला येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते व संपर्क प्रमुख सचिन जाधव…

शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी दळवी तर महिला जिल्हाध्यक्षपदी शिंदे यांची नियुक्ती

काम करणाऱ्यांना पक्षात संधी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नगर तालुका प्रमुखपदी अजित विठ्ठल दळवी तर महिला आघाडी (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी मीराताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या…