रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निर्धार बैठकीत बंडाची हाक
निवडणुकीत महायुतीचे काम न करता, तटस्थ राहण्याची भूमिका नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी…
शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी
कार्यकर्त्यांमधून मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. आंबेडकर भाजप कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव तर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून…
शिवजयंतीच्या कार्यक्रमात विखे यांच्या भेटीगाठी
व्यापारी, दुकानदार, कार्यकर्ते व नागरिकांशी साधला संवाद वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तिथीप्रमाणे साजरी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजप कडून नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले डॉ. सुजय…
बहुजन समाज पार्टी लोकसभेच्या नगर व शिर्डीच्या जागांसाठी घेणार मुलाखती -डॉ. हुलगेश चलवादी
सर्व जागा स्वबळावर लढविणार; अनेक इच्छुक उमेदवार संपर्कात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार आहे. लोकसभेच्या नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघासाठी लवकरच…
शहरात खासदार, आमदारांचा खईके पान बनारस वाला…..
विखे व जगताप यांनी एकत्रित घेतला पानचा आस्वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना नुकतीच भाजपकडून अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहरातील…
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांची शहरात जयंती साजरी
बहुजन समाज पक्ष लोकसभा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा; महिला जिल्हाध्यक्षपदी अनुरिता झगडे यांची नियुक्ती कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले -सुनिल ओव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात…
भिंगारच्या युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई) प्रवेश
अक्षय पाथरीया यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड युवकांचा रोजगार, महागाई व महत्त्वांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी शहराच्या नामांतराचे मुद्दे -सुशांत म्हस्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात भिंगारच्या…
बहुजन मुक्ती पार्टीनी केली रावसाहेब काळे यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा
नागरिकांसमोर शहराच्या नामांतरासारखे खोटे प्रश्न उभे करून दिशाभूल -शिवाजी भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अहमदनगर लोकसभा दक्षिणच्या उमेदवारीसाठी रावसाहेब काळे पाटील यांची नावाची घोषणा करण्यात आली. सावेडी, श्रीराम…
शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा विचार रुजविला -दिलीप सातपुते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सातपुते व कातोरे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या…
बहुजन मुक्ती पार्टीच्या आढावा बैठकीत एकजुटीने पक्षाची शक्ती दाखविण्याचा निर्धार
महाविकास आघाडीत गंठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार -शिवाजी भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीत गंठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. लोकशाही देशात…
