• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास चंद्रग्रहण

अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास चंद्रग्रहण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमेला या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी (दि.28 ऑक्टोबर) रात्री झाले. अहमदनगर शहरातून मध्यरात्री हा अद्भुत नजारा खगोल प्रेमींना पहावयास मिळाला. चंद्रग्रहण रात्री 1:05 वाजता सुरू झाले…

प्रेरक वक्ते मुनव्वर जमा यांचे मंगळवारी बाराबाभळी मदरसा येथे व्याख्यान

युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शैक्षणिक जागरुकतेवर करणार मार्गदर्शन; तर कुरान हदीस झालेल्या 27 युवकांचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात मुस्लिम समाजातील…

दहिवाळ सराफ मध्ये दिवाळी व पाडव्याच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर

भाग्यवान विजेत्यास टू व्हिलरचे बक्षिस; सोने खरेदीवर खास भेटवस्तू अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी व पाडव्यानिमित्त नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात ग्राहकांसाठी सोने-चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली असून,…

चोराच्या उलट्या बोंबा, म्हणे खोटा गुन्हा दाखल केला

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाचे निलंबन प्रकरण आनखी एका शिक्षिकेची महिला अयोगकडे त्या मुख्याध्यापका विरोधात तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- एका महिला शिक्षिकेशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग करणाऱ्या खांडगाव (ता.…

स्वदेशीचा व प्लास्टिक मुक्तीचा नारा देत विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील व पणत्या

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळीनिमित्त स्वदेशी व प्लास्टिक मुक्तीचा नारा देत आकर्षक रंगीबेरंगी…

अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला महाराष्ट्र असोसिएशनची मान्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला नुकतीच मान्यता देण्यात आली. अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला अधिकृतपणे विविध शरीर सौष्ठव स्पर्धा व बॉडी बिल्डिंग प्रशिक्षण आणि इतर…

राष्ट्रीय मतं संधारण आंदोलनसाठी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

निवडणुका या फक्त चंगळवादांची दिवाळी -ॲड. कारभारी गवळी शहरातील कोट्यावधी खड्डे हे मतदारांच्या सारासार विवेकाची दिवाळखोरी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने अहमदनगर येथून राष्ट्रीय मतं…

इलाक्षी ह्युंदाईच्या नवरात्री कार केअर कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन

कॅम्पला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या माध्यमातून शहरातील इलाक्षी ह्युंदाई शोरुमध्ये आयोजन करण्यात आलेल्या अकरा दिवसीय नवरात्री कार केअर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 24 ऑक्टोंबर…

एक आठवड्यापासून केडगावतून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्याची मागणी

मुलीच्या आईची पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह धाव मागील भांडणाच्या कारणातून काही व्यक्तींनी मुलीचा घातपात केल्याचा संशय अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथून एक आठवड्यापासून बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीची आई रानुबाई…

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणारा प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न भोवला अहमदनगर (प्रतिनिधी)- खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे. एका महिला शिक्षिकेशी अश्‍लील…