• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • संविधान दिन व आपचा स्थापना दिवस पेढे वाटून साजरा

संविधान दिन व आपचा स्थापना दिवस पेढे वाटून साजरा

संविधानाला अभिप्रेत अशी आपची कार्यपध्दती -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन व पक्षाचा स्थापना दिवस पेढे वाटून साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

निमगाव वाघात संविधान जागर रॅलीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा भारत मातेचा जयघोष शाळेत संविधानाचे सामुदायिक वाचन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने…

अटलांटिक महासागरात नगरचे भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी वाचवले अनेकांचे प्राण

वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील नागरिकांना मिळाले जीवदान रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सर्व नागरिकांची सुखरुप सुटका अहमदनगर (प्रतिनिधी)- अटलांटिक महासागरात वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी नगर शहरातील भूमीपुत्र…

चौंभुतच्या निकृष्ट पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तक्रार

निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे…

क्रिकेट विश्‍वचषकात भारताच्या विजयासाठी भिंगारला हनुमान चाळीसा व महाआरती

भगवान गौतम बुद्ध चरणी मेणबत्त्या प्रज्वलीत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा हातात तिरंगा घेऊन शंखनाद अहमदनगर (प्रतिनिधी)- रोमांचक क्षणी पोहचलेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा विजय होण्यासाठी भिंगार येथील हरदिन…

मंगळवारी शहरात वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन

स्नेहालय भवन येथे होणार बालविवाह मुक्तीसाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प…

दहिगावने गावातील मुलीने कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकले 6 लाख 40 हजार रुपये

छोट्याशा गावातील मुलीचे अमिताभ बच्चननी केले कौतुक; वडिलांचे अखेरचे स्वप्न केले पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिगावने (ता. शेवगाव) येथील युवती वैशाली कृष्णा काशीद हिने आपल्या सामान्य ज्ञानाच्या बळावर टीव्हीवरील प्रसिद्ध कौन…

त्या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या वतीने स्वागत

वेतनवाढ व दिवाळी बोनसच्या घोषणेने आशा पल्लवीत एकजुटीने केलेल्या संपामुळे सरकारला दखल घ्यावी लागली -ॲड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेली वेतनवाढ…

मराठा आरक्षणासाठी शनिवारी बाजार समितीचा भाजीपाला व कांदा विभाग राहणार बंद

दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनचा निर्णय; आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने…

मराठा आरक्षणासाठी अंकुश शेळके यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा

सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये -शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जुने खारे (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा…