रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कॅम्प कौलारू येथील नागरिकांच्या नावावर जमीन होण्याचा मार्ग होणार मोकळा
शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्या पाठपुराव्याला यश शहरातील त्या झोपडपट्ट्यांच्या जागेच्या बदल्यात राज्य सरकार लष्कराला दुसऱ्या ठिकाणी जागा देणार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील छावणी परिषद या जागेवर वसलेल्या रामवाडी, कोठला,…
अहमदनगर-आष्टी रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी व्हावी
हरजितसिंह वधवा व प्रशांत मुनोत यांचे रेल्वे महाप्रबंधकासह रेल्वे मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन रेल्वेला लागलेली आग ही संशयास्पद -वधवा अहमदनगर (प्रतिनिधी)- सोमवारी (16 ऑक्टोबर) उशीरा सुटलेल्या अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण…
डॉ. शोएबमोहम्मद शेख जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत
देशाचे नाव उज्वल करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा स्टैनफोर्ड विश्वविद्यालयाच्या वतीने घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील युवा वैज्ञानिक डॉ. शोएबमोहम्मद फत्तेमोहंमद शेख यांनी जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत येण्याचा बहुमान…
स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात बाबुर्डी घुमटची जिल्हा परिषद शाळा राज्यातील सर्वोत्तम मध्ये निवड
प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण; राज्याच्या शंभर शाळांमध्ये समावेश मुंबई येथे होणार शाळेचा व विद्यार्थ्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यातील शिक्षण विभागाने सुरु केलेल्या स्वच्छता मॉनिटर…
शहरात रविवारी चर्मकार समाजाचे निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
चर्मकार विकास संघ व सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम मेळाव्यात सहभागी होण्याचे समाजबांधवांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या…
निवडणुकीच्या तोंडावर मोजक्या विरोधकांचा मार्कंडेय पतसंस्थेच्या बदनामीचा प्रयत्न
वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणताही गोंधळ झालेला नसल्याचा संचालक मंडळाचा खुलासा विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या अभ्यासिका व ग्रंथालयाच्या उपक्रमाचे सभासदांकडून स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मोजक्या…
एसटी बसमध्ये विसरलेली पैश्याची बॅग नगरच्या प्रवाश्याला परत
चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा तारकपूर आगारात बोलावून प्रवाश्याकडे केली बॅग सुपूर्द अहमदनगर (प्रतिनिधी)- शिरपूर-पुणे बसचे चालक व्ही.एम. राठोड व वाहक आर.ए. गवळी (शिरपूर आगार) यांनी प्रामाणिकता दाखवत पैश्याने भरलेली व महत्त्वाचे कागदपत्र…
टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कार्यशाळेस युवकांसह ग्रामस्थांचा प्रतिसाद
ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन -अश्विनीकुमार पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन आहे. या संसाधनाचा उपयोग योग्य पद्धतीने व शास्त्रीय दृष्टीकोनातून केला तरच गावे समृद्ध होतील,…
नगरची माहिरा शेख ठरली पुण्याच्या डिवाइन ग्लोबल ब्युटी स्पर्धेची विजेती
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माहिरा रेहान शेख हिने पुणे येथे झालेल्या डिवाइन इंडियन इंटरनॅशनल व ग्लोबल ब्युटी ऑफ इंडिया 2023 सौंदर्य स्पर्धेत किड्स कॅटेगरीमध्ये विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील…
शहरात 22 ऑक्टोबरला माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
माळी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, 22 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे…
