• Mon. Oct 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण

इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण

गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी -सचिन रणशेवरे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरु आहे. विविध धार्मिक सण-उत्सवात विविध उपक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून…

धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड

उदारीने मालाची खरेदी करण्यासाठी दिला होता धनादेश नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस 4 महिने साधी कैद व 5 लाख रुपये रकमेचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाचा स्नेहमेळावा उत्साहात

जुन्या पिढीतील कम्युनिस्टांचा झाला गौरव; लाल सलामच्या घोषणा सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार -निरंजन टकले नगर (प्रतिनिधी)- मागच्या पिढीने किंमत चुकवली म्हणून स्वातंत्र्यानंतर आपली पिढी स्वातंत्र्य व…

घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बालदिवस साजरा

धर्मासाठी शहीद झालेल्या गुरुगोविंद सिंहजी यांच्या चार सुपुत्रांना अभिवादन देशभरातील बालकांनी धर्माचा अभिमान बाळगून प्रेरणा घ्यावी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्रबाबा अजित सिंहजी, बाबा…

सिनेमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला संभाजी महाराजांचा पराक्रम

जेएसएस गुरुकुलने विद्यार्थ्यांना दाखविला संभाजी महाराजांच्या जीवनावरील सिनेमा संभाजी महाराजांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार -निकिता कटारिया नगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजविणारे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास ज्ञात…

सेवाप्रीतच्या महिलांनी बालगृहातील मुलांसह साजरा केला ख्रिसमस

आठरे पाटील बालगृहाला किराणा साहित्याची मदत सांताक्लॉजसह धमाल करुन विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लुटला आनंद नगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने एमआयडीसी मधील आठरे पाटील बालगृहातील वंचित, निराधार बालकांसह…

शताब्दी वर्षानिमित्त भाकप कार्यालयावर फडकला लाल ध्वज

लाल सलामच्या घोषणा पुन्हा सत्ताधाऱ्यांना लाल रंगाची भीती वाटू लागली आहे -कॉ. स्मिताताई पानसरे नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालया समोर गुरुवारी (दि.26…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात स्नेह मेळाव्याचे आयोजन

भाकप व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्ष देशभर साजरा होत असताना शहरात शनिवारी (दि.28 डिसेंबर) धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा…

दुष्काळी पट्टयात काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई योजनेचा प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतिकारक रेनगेन बॅटरी तंत्राचा आग्रह शेतकऱ्यांकडे धरला आहे. नान्नज दुमाला येथील ज्येष्ठ…

भिंगारच्या ॲबट विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेल्या रयत शिक्षण संस्थेने समाजाला आधार दिला -दादाभाऊ कळमकर नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, ज्यूनियर आर्ट्स कॉलेज व विश्‍वशंकर प्राथमिक…