• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तकरूपात मांडावी -सुधीर लंके

पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तकरूपात मांडावी -सुधीर लंके

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन पत्रकारांच्या सन्मानाने साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पत्रकारांनी पत्रकारिता करताना केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्‍यक आहे.…

हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून मराठी पत्रकार दिन वृक्षारोपणाने साजरा

पत्रकार समाजाचा आरसा -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मराठी पत्रकार दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मराठी…

एबी फॉर्म न दिल्याने शिवसेना उमेदवार अपक्ष ठरला; पक्षांतर्गत षड्यंत्राचा आरोप

महापालिका निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांचे खच्चीकरण -गौरव ढोणे पक्षाने शेवटच्या क्षणी डावलल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा खुलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गोंधळ…

सिंचन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गंडांतर?

स्वनिधीतून वेतन देण्याच्या धोरणाला संघटनांचा तीव्र विरोध कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सिंचन विकास महामंडळांना स्वायत्ततेचा दर्जा देऊन महामंडळामार्फत पाणीपट्टीतून मिळणाऱ्या निधीतून…

नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य

फिनिक्स सोशल फाउंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती नेत्रशस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठांचा मतदानाचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून मतदार जागृतीचे उपक्रम राबविले जात असताना, फिनिक्स सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत…

निवडणुक प्रशिक्षणाला उपस्थित असूनही गैरहजेरीची नोटीस, नेमणूक न देता ड्युटीचा ठपका!

महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका महापालिका निवडणूक प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर; विना अनुदानित व सेवेत नसलेल्या शिक्षकांनाही निवडणूक नोटीसा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या निवडणूक तयारीत…

नवीन वर्षाची सुरुवात सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छतेतूनच आरोग्यदायी समाज घडणार -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ उभी करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे…

1 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू होण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शासनाला स्मरणपत्र थकबाकीसह महागाई भत्ता जानेवारी 2026 च्या वेतनासोबत द्यावा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऋग्वेद कुलकर्णी यांनी साकारला लोगो

श्री समर्थ कथेच्या बोधचिन्हाचे अनावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोधचिन्हामुळे श्री समर्थ कथेला आगळीवेगळी उंची प्राप्त झालेली आहे. धार्मिकतेचे प्रतीक असलेला लाल, नारंगी, पिवळा रंग व केशरी ध्वज लोगोमधून उपक्रमाची व्यापकता सांगतो.…

केडगावच्या श्री अंबिका विद्यालयास मिळाले आंतरराष्ट्रीय आय.एस.ओ. मानांकन

गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक भौतिक सुविधा व स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यशाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयास गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण,…