• Fri. Oct 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • जलजीवन मिशनच्या 4 कोटींच्या योजनेत गैरव्यवहाराचा आरोप

जलजीवन मिशनच्या 4 कोटींच्या योजनेत गैरव्यवहाराचा आरोप

मौजे धोत्रे बुद्रुक येथील निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी; कोट्यवधींची बिले काढूनही ग्रामस्थांना पाणी नाही ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत जागरण गोंधळ व ठिय्या आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे…

जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

भारतीय लहुजी सेना व भटक्या विमुक्त समाज संघटनेचा पुढाकार आज लावलेले वृक्षच उद्याच्या पिढीला शुद्ध हवा व सुरक्षित पर्यावरण देतील -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील जानकीबाई आपटे…

एआयच्या गाण्यांमधून जनगणनेची जनजागृती

डॉ.अमोल बागुल यांच्या गीतांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या निर्देशानुसार जनगणना 2027 च्या जनजागृती मोहिमेला नवे आणि आधुनिक स्वरूप देत प्रगणक तथा…

संविधान मूल्यांचा जागर; बोल्हेगावात न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश

ज्ञानदीप फाऊंडेशन व सीयोन चर्चच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रबोधन कार्यक्रम उत्साहात ‘संविधानाने जगण्याचा संदेश स्वीकारा’ -कुमारसिंह वाकळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत मूल्यांचा…

“एससी उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचे रणशिंग; 15 जूनच्या लाँग मार्चसाठी अहिल्यानगर सज्ज”

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील बैठकीत नियोजन; संविधान रक्षणासाठी आरपारच्या संघर्षाचा इशारा “उपवर्गीकरणाच्या विरोधात एकजुटीचा निर्धार; “जातीय फूट पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द…

अवतार मेहेर बाबा ट्रस्टशी लाल बावटा युनियनचे पगारवाढीचा करार; तीन वर्षांसाठी कामगारांना मिळणार ₹4,800 पगारवाढ

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या; बोनस व शैक्षणिक मदतीतही वाढ कामगार संघटना आणि ट्रस्टमध्ये सलोख्याने तडजोड; सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार…

ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीत सेवाभावी कार्याचा गौरव; मतीमंद मुलांवर ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ पुस्तकाचे प्रकाशन

विजय बळीद यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार; शिक्षण व पुनर्वसन क्षेत्रासाठी मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरण संस्थेची प्रगती समर्पित कर्मचाऱ्यांमुळे होते -डॉ. रवींद्र साताळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र…

आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातींत संघर्ष पेटवण्याचे सरकारचे कारस्थान -डॉ. सिद्धार्थ शिनगारे

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 10 जूनपासून बीडहून राज्यव्यापी 500 किलोमीटरचा लाँग मार्च 15 जूनला अहिल्यानगरात सभा; फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण…

शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्व. शिवाजी कर्डिले यांचा आयुष्यभर संघर्ष’ -गणेश बनकर

भाजप ओबीसी मोर्चाकडून स्व. शिवाजी कर्डिले यांना अभिवादन जिल्हाभर आरोग्य शिबिर व वृक्षारोपण अभियान राबविण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातून आणि अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत माजी मंत्री स्व. आ.…

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित

‘आई’ विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह; लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद 12100 कविता, 115 जागतिक विक्रम, 3180 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 150…