क्रांती सानप-पालवे यांची मराठी राजभाषा जिल्हाध्यक्षपदी निवड
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जतन व संवर्धनासाठी देणार योगदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण विकास मंडळ संचलित चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयच्या शिक्षिका क्रांती सानप पालवे यांची मराठी राजभाषा संवर्धन कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड…
जनादेशाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांना ‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’!
पक्षांतराच्या चर्चांवर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा इशारा; लोकशाहीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह जनादेशाचे अपहरण म्हणजे लोकशाहीचे वस्त्रहरण -अॅड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतदारांनी एखाद्या विशिष्ट पक्षाची विचारसरणी, धोरणे आणि कार्यक्रम यांवर…
लायन्स युवा सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात अहिल्यानगरच्या चार लिओ सदस्यांची आंतरराष्ट्रीय निवड
जिनेश छाजेड, आरजाकौर वधवा, ओम भंडारी व सई काळे यांचा समावेश नॉर्वे, स्पेन व जर्मनी येथे जाण्याची संधी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या…
6 वी ते 8 वीवरील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना न्याय द्या; वेतनश्रेणीबाबत तातडीने शासन निर्णय काढा
शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रश्न ऐरणीवर -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील इयत्ता 6 वी ते 8 वीमध्ये कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा…
रेन गेन बॅटरी ठरली दुष्काळावर मात करण्याची प्रभावी संजीवनी
नान्नज दुमाला येथील शेतकरी दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग; पीपल्स हेल्पलाईनच्या जलसंवर्धन चळवळीला वाढता प्रतिसाद ‘पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा’ -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जलसंकट, भूजलपातळीतील सातत्याने होणारी घट आणि अनिश्चित…
मराठी राजभाषा संवर्धन कृती समितीची राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर
मराठी भाषा संवर्धनासाठी प्रतिष्ठानचा महत्त्वपूर्ण उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि राजभाषा म्हणून मराठीच्या प्रभावी संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने राज्य, जिल्हा, तालुका…
पाणी थंड करण्यासाठी फॉर्मलीन केमिकलचा सर्रास वापर
ॲड. संजय जव्हेरी यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार; कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये थंड पाण्याचे जार विक्री करणारे विक्रेते हे पाणी थंड करण्याकरिता फॉर्मलीन या केमिकलचा सर्रास वापर करत…
रामदास आठवले यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही -सुनील साळवे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष)
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन पक्षाचा निषेध ‘शिका’ हा बाबासाहेबांचा संदेशच आरक्षणाचा खरा पाया; समाजात दरी निर्माण करण्याऐवजी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय जातींच्या उपवर्गीकरणाच्या…
तुकाराम मुंढे यांच्या अन्न भेसळीविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी ‘फूडिसीन पाल्स’ अभियान
१० लाख युवकांना जोडण्याचा निर्धार; मुंढे यांच्या धडक कारवाईला जनतेने साथ देण्याचे आवाहन ‘ओळखा — तपासा — बदला’ या त्रिसूत्रीने भेसळखोरांवर राहणार लोकवॉच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी…
एक चांगला माणूस घडला तर तो दुसऱ्यालाही घडवून समाजपरिवर्तन करतो -अनुपमा सिलास
जागतिक अनाथ मिशनच्या आशिया खंड प्रमुखांची अहिल्यानगरच्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला भेट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि निराधार घटकांसाठी कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला जागतिक अनाथ मिशन (वर्ल्ड ऑर्फन्स मिशन)…
