• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • सीना पात्राच्या त्या ग्रीन झोनमधील अनाधिकृत पक्के बांधकाम होणार जमीनदोस्त

सीना पात्राच्या त्या ग्रीन झोनमधील अनाधिकृत पक्के बांधकाम होणार जमीनदोस्त

हरित लवादाने घेतली तक्रारदाराची दखल जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन दिले आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या काटवन खंडोबा भागातील गाझी नगरच्या सर्व्हे नंबर 38 (नालेगाव) मध्ये सीना नदीच्या ग्रीन झोनमध्ये बेकायदेशीर…

पारनेर पंचायत समितीद्वारे शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र अन्यथा जिल्हा परिषदे समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी होत नसल्याने अन्याय…

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शहरात जनजागृती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तचा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरातून 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढण्यात आली. या…

मोबाईल खरेदीच्या सोडतमध्ये डुकरे यांना दहा ग्रॅम सोन्याचे नाणे बक्षिस

अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या वतीने नागपाल मोबाईल दालनात पार पडली सोडत अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील नागपाल मोबाईल दालनात नुकतेच भाग्यवान विजेत्यांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये शहरातील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा शहरात आनंदोत्सव साजरा

बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर हुतात्मे झालेल्यांना अभिवादन इतिहास विसरणारे भविष्य घडवू शकत नाहीत -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शहरात मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार…

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाणार्‍या भाविकांची आरोग्य तपासणी

आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी मोठ्या आजाराला तोंड देण्याची वेळ -डॉ. शाहीन शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसला जाणार्‍या भाविकांची मोफत…

रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी चतु:सूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा -डॉ. राजेंद्र भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी शिक्षण, नियमांची अंमलबजावणी, आपत्कालीन काळजी व अभियांत्रिकी उपाययोजना या चतु:सूत्रीची…

सेवाप्रीतच्या उमंग फेस्टद्वारे नारी शक्तीचा जागर

विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण, तर खरेदीला महिलांची अलोट गर्दी सक्षम पिढी घडविण्यासाठी सेवाप्रीतचा गरजू विद्यार्थ्यांना आधार -अ‍ॅड. ममता नंदनवार अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत मधील महिलांच्या समाजकार्याला सलाम आहे. कोरोना काळात…

सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची -संभाजीराव लांगोरे

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा पायी पत्रकारिता करणार्‍या पत्रकार मित्रास सायकलची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते प्रत्येक…

रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आर्थिक मदत

चार तासात प्रकरण मंजूर केल्याने रुग्णाचे नातेवाईक भारावले पदाधिकार्‍यांना नातेवाईकांचे आभार पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय…