• Wed. May 27th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • केडगाव येथे रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

केडगाव येथे रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

शाहूनगर परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष रक्तदान शिबिराला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्या धार्मिक कार्याने मानसिक समाधान मिळते, तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त आपण गाव सोडून…

काव्य संमेलनात शिक्षकांसह कवी, साहित्यिकांचा गौरव

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार शिक्षक समाज घडवितात, तर कवी, साहित्यिक समाजाला दिशा देतात -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक समाज घडवितात, तर कवी, साहित्यिक समाजाला दिशादर्शकाची भूमिका पार पाडतात.…

शहरात झालेल्या नवनाथ चरित्र कथा सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पै. महेश लोंढे मित्र मंडळ व लोंढे परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या सद्गुरु नवनाथ चरित्र कथा सप्ताह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कथेप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचा व…

श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन

बुधवारी शहरातून निघणार शोभायात्रा विविध धार्मिक कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…

शहरात मुस्लिम बांधवांची पावसासाठी नमाज अदा

नमाज इस्तिस्काचे पठण, अल्लाहकडे प्रार्थना या अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे! अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असताना दुष्काळाचे नैसर्गिक…

पावसासाठी रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने नमाजचे आयोजन

नमाज इस्तिस्काचे पठण करुन अल्लाहकडे पावसासाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस…

नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीतील भाविकांना अल्पोपहारचे वाटप

भाजप महिला मोर्चा व आराधना महिला बचत गटचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नारळी पौर्णिमेनिमित्त मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली समिती समाज ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे चितळे रोड…

एकाच दिवशी आलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक व मोहंमद पैगंबर जयंती मिरवणुकीचा पेच अखेर सुटला

शहरात पैगंबर जयंतीची मिरवणुक निघणार 1 ऑक्टोबरला; मुस्लिम समाजाचा निर्णय मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक (अनंत चतुर्दशी) व मोहंमद पैगंबर…

केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याला प्रारंभ

रविवारी रंगणार श्री साईबाबा पालखी सोहळा साईभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनीत श्री साईबाबा फाऊंडेशनच्या वतीने साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याला प्रारंभ झाले आहे. साईबाबा मंदिराच्या…

केडगावच्या महिला भाविकांना श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूरचे दर्शन

महिला सखींनी एकत्रितपणे लुटला देवदर्शनाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी व शनि…