निमगाव वाघा येथे रमजान ईद उत्साहात साजरी
हिंदू-मुस्लिम बांधवांचा सहभाग; ऐक्य व बंधुत्वाचे दर्शन शिरखुर्म्याच्या गोडीतून वाढला सामाजिक सलोखा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. गावातील मशिदीत…
निंबळक गटातील हजारो महिलांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
भक्तीमय वातावरणात मराठी नववर्षाचा प्रारंभ तीन दिवस दर्शनासाठी धावल्या 40 लक्झरी बसेस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर निंबळक गटातील हजारो महिलांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घडविण्यात आले. माजी जिल्हा…
रमजान ईद नंतर शहरातून सुफी संत ख्वाजा गरीब नवाज दर्शन यात्रेचे आयोजन
27 मार्च रोजी शहरातून होणार थेट अजमेरला रवानगी सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रमजान ईद नंतर शहरातून 27 मार्च रोजी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती…
पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबा देवस्थानात आरती व स्वच्छता अभियान
सामाजिक बांधिलकी जपत भाविकांचा सहभाग स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध स्वयंभू कोरठण खंडोबा देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते…
सुरतमध्ये दांडी सी फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते उद्घाटन मच्छीखवय्यांची मेजवानी; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला खाद्यसंस्कृतीचा जल्लोष गुजरात (प्रतिनिधी)- सुरत येथे आयोजित दांडी सी फूड फेस्टिवल 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार…
अहिल्यानगरमध्ये शनिवारी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार…
प्रयास ग्रुपच्या महिला दिन सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जागर
राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती यांच्या वेशभूषेत महिलांनी रंगविला शौर्याचा इतिहास; स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमांतून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुटुंबाच्या मजबूत पायासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची -गीतांजली काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास…
जीनियस ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
चिमुकल्यांच्या नृत्य-गीतांच्या बहारदार सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो -महापौर ज्योतीताई गाडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, कजबे मळा येथील जीनियस ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात…
निमगाव वाघात पर्यावरणपूरक होळी; स्वच्छता अभियानातून व्यसनमुक्तीचा संदेश
बिरोबा मंदिर परिसरात पाला-पाचोळ्याची होळी; होळीत अमली पदार्थाचे दहन युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘नारीशक्ती’चा जागर; पर्यावरण व पाणी प्रश्नावर प्रभावी संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या सादरीकरणातून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे…
