इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ विडी कामगारांची निदर्शने
शहरातील विडी कंपनीच्या स्थलांतरास व ठेकेदार पध्दतीला संघटनेचा विरोध अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ बालिकाश्रम रोड येथे निदर्शने…
हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा
हॉकर्सना वार्यावर न सोडता त्यांच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व…
अन्यथा अंत्यविधीसाठी शव महापालिकेत आनण्याचा इशारा
अंत्यविधीसाठी येणार्या अडचणीच्या निषेधार्थ महापालिकेत ख्रिस्ती धर्मगुरु व समाजबांधवांचा ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाजाकडे दफनभूमीसाठी जागा असून अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध, दफनभूमीत असलेल्या सुविधांचा अभाव व अडचणीच्या निषेधार्थ अहमदनगर…
देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सहभाग
खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर नोंदविला निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात सुरु असलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर संपाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.29 मार्च) राज्य सरकारी कर्मचारी…
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाच्या विरोधात तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. या…
देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार चौकात कामगारांची निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन…
सोमवारी देशव्यापी संपासाठी शहरातील सर्व कामगार एकवटणार
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्या समोर आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करण्याच्या मागणी देशातील…
28 व 29 मार्च संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन उतरणार
संपामुळे बँकांचे कामकाज पूर्णतः होणार ठप्प अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 व 29 मार्च रोजीच्या कामगारांच्या देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सहभागी होणार आहे. बँकातिल एआयबीईए, एआयबीओए, बेफी या तीन…
सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा जारी
सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या कोट्यावधी किंमतीच्या जागा पड असून, त्याचे योग्य नियोजन व वापर होत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…
राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचे अनोखे आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेजबाबदार आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांचा निषेध नोंदवत,…
