जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतरांचा मोर्चा
एकच मिशन, जुनी पेन्शन… च्या घोषणांनी दणाणले परिसर राज्य सरकारला 14 डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व इतर 17 प्रलंबीत मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक,…
मराठा आरक्षणासाठी निमगाव वाघात युवकांसह ग्रामस्थांचे उपोषण
साखळी उपोषणस्थळीच केले रक्तदान मंत्रालयात बैठका फक्त खुर्च्या टिकवण्यासाठी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणात ग्रामस्थांसह युवकांनी रक्तदान केले.…
शहरात टायर पेटवून मराठा समाजातील युवकांचा रास्ता रोको
आरक्षण मिळेपर्यंत युवकांचा आक्रोश शांत होणार नाही -पै. महेश लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातील युवकांनी बुधवारी (दि.1 नोव्हेंबर) नालेगाव जवळील नेप्ती नाका चौकात…
जुनी पेन्शनच्या देशव्यापी आंदोलनासाठी शहरातून सरकारी कर्मचारी रेल्वेने दिल्लीला रवाना
शुक्रवारी रामलीला मैदान ते संसद भवनावर निघणार मोर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.3 नोव्हेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदान ते संसद भवन…
मराठा आरक्षणासाठी बाबुर्डी घुमटला ग्रामस्थांचे उपोषण सुरु
आरक्षण न देणाऱ्या सरकारचा निषेध अन्यथा समाज पेटून उठणार -तान्हाजी परभाणे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरु करुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या…
आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी
निमगाव वाघा ग्रामस्थांचा निर्णय; गावाच्या प्रवेशद्वारात झळकले फलक अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे.…
संपाच्या 13 व्या दिवशी आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेत निदर्शने
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नोटिसांची होळी करुन जेलभरो अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील 13 दिवसापासून सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी सोमवारी (दि.30 ऑक्टोबर) जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन धरणे…
जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांची पुन्हा एल्गार
शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोर्चा 8 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; दखल न घेतल्या पुन्हा बेमुदत संपाची हाक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व शिक्षक, शिक्षकेतर, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका…
मराठा आरक्षणासाठी बुरुडगावच्या लोकनियुक्त सरपंचासह सर्व सदस्यांचे राजीनामे
गावातून कॅण्डल मार्च काढून आरक्षणाची मागणी; इतर समाजही आंदोलनात सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुरुडगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर गावात…
शाळा दत्तक योजना व कंपनीकरण निर्णय रद्द करा
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची शिक्षणाधिकारी कार्यालया समोर निदर्शने शिक्षण व्यवस्था उध्वस्त होण्याची भिती व्यक्त अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळा दत्तक योजना व कंपनीकरण निर्णय रद्द होण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक…
