• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

पुरस्कार

  • Home
  • अशोक खरमाळे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

अशोक खरमाळे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशोक नामदेव खरमाळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.…

भैय्यासाहेब कोठुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी भैय्यासाहेब दिलीपराव कोठुळे यांना सन 2019-2020 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण…

पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

पुरस्कार आनखी चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन देतात -प्रल्हाद गिते अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस…

डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक व कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहास पुणे येथील मातंग साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 प्रदान…

शिवजयंती व गाडगे महाराज जयंतीला पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

पोलीस दलातील प्रल्हाद गिते, माणिक चौधरी, शमुवेल गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांना पुरस्कार जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सोमवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंती…

प्रदीपकुमार जाधव यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान

बीएसएनएलच्या मुख्य महाप्रबंधकांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बीएसएनएल, शहर बँकेत सेवा देऊन फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे कार्य करणारे प्रदीपकुमार शांतवन जाधव यांना सरस्वती घरडेआई फाऊंडेशनच्या (जि. अकोला) वतीने…

विजय भालसिंग यांना भूमीपुत्र पुरस्कार तर नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान

सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार तर पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्काराने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…

अनिता काळे यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता.…

भोयरे पठार येथील बाबा टकले आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

गावाच्या विकासात्मक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासात्मक कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील सरपंच बाबा नाथा टकले यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…

युवा उद्योजक विनोद साळवे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्‍वास निर्माण करते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आनखी उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते. पुरस्कारातून पाठीवरती…