दहिवाळ सराफ खरवंडीकरला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 1978 पासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांना नाशिक येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. रिसेल डॉट इन प्रस्तुत पुरस्कार प्रदान सोहळ्यात दहिवाळ सराफचे…
संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज…
संगिता घोडके मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगिता घोडके यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने…
अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल शिक्षिका तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जय…
अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक…
सुवर्णा ठोकळ यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अबॅकसच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एव्हरेस्ट अबॅकसच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सुवर्णा निखिल ठोकळ यांना दिशाशक्ती समुहाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार…
वारकरी संप्रदायातील खुडे महाराज व जाधव महाराज यांना पुरस्कार जाहीर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. संतोष खुडे महाराज व ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
विविध पुरस्काराने महिलांचा सन्मान
सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे यावे -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे आले पाहिजे. महिला एकजूट झाल्यास सक्षमीकरणाची नांदी ठरणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून,…
लक्ष्मण घोलप यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मण मारुती घोलप यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…
अनन्यता काव्य संग्रहास कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा कवयित्री सरोज आल्हाट लिखित अनन्यता काव्य संग्रहास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आला. निमगाव…
