• Sun. Sep 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

शुभारंभ

  • Home
  • ग्राहक आयोगाची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे; अहिल्यानगरचा राज्यात पहिला मान

ग्राहक आयोगाची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे; अहिल्यानगरचा राज्यात पहिला मान

अहिल्यानगर जिल्हा ग्राहक आयोगात आभासी सुनावणीचा शुभारंभ ‘फिजिकल’ सुनावणी कमी होऊन भविष्यात ऑनलाइन न्यायप्रक्रियेकडे कल वाढणार – मुकेश शर्मा (अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्राहक आयोगामध्ये…

आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते स्वप्नील खामकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि मानवतेचा व्यापक वेध घेणारे ‘भारत : द इटर्नल’ प्रकाशित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती, विचारपरंपरा, तत्त्वज्ञान आणि मानवतेच्या सार्वत्रिक दृष्टिकोनाचा व्यापक वेध घेणारे युवा साहित्यिक तथा उद्योजक…

माध्यमिक शिक्षक सोसायटी स्वभांडवली करण्यासाठी ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचा शुभारंभ

शिक्षणाधिकारी यांनी स्वत:ची ठेव ठेऊन केला अभियानाचा प्रारंभ; सभासदांनी ठेवी ठेवून संस्थेच्या भरभराटीस हातभार लावण्याचे आवाहन ही शिक्षक सेवकांची संस्था असल्याने विश्‍वसनीय -शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक…

मुकुंदनगरमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी तवस्सुल अकॅडमी मोफत कोचिंग क्लासचा शुभारंभ

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन; तज्ञ शिक्षक उपलब्ध साऊथ आफ्रिकेतील इंजिनिअर अकिब सय्यद यांचा शिक्षणासाठी पुढाकार विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी तवस्सुल अकॅडमी देवदूताची भूमिका पार पाडणार -तेजश्री थोरात (सहाय्यक पोलीस निरीक्षक)…

जिल्हा न्यायालय परिसरात नव्या पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर जनरल यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय डाक विभागाच्या वतीने नागरिकांना अधिक सुलभ, जलद, आधुनिक व दर्जेदार टपाल तसेच वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा न्यायालय परिसर, अहिल्यानगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या…

केडगाव येथील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून केडगावचा झपाट्याने विकास होत आहे -नगरसेवक मनोज कोतकर स्नेहांकुरला येणाऱ्या नागरिकांची होणार सोय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या…

शहरात ‘इन्फोसिस’ स्प्रिंगबोर्ड च्या मोबाईल सायन्स लॅबचे उद्घाटन

घरोघरी विद्यार्थ्यांना मिळणार एआय, कोडिंग आणि विज्ञान प्रयोगांचे आधुनिक शिक्षण शिक्षण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणणारा हा उपक्रम -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी आणि…

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या 20 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

“खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि बॅडमिंटनसाठी विशेष शिबिर; दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी -ज्ञानेश्‍वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी…

शहरातील नूतन केमिस्ट भवनाचे 19 एप्रिलला उद्घाटन

जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन; वार्षिक सभेचेही आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगांव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाचे उद्घाटन रविवार, दि. 19…

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी मुकुंदनगरला माहिती केंद्राचे उद्घाटन

पीस फाउंडेशनचा पुढाकार; नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य व रोजगाराबाबतही मिळणार माहिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच गरजू व्यक्तींना योग्य…