दोन वर्षांपासून रखडलेल्या कोल्हार उदरमल घाटाच्या कामावर संताप
आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात काम ठप्प; जय हिंद फाऊंडेशनचे मुख्यमंत्री व बांधकाम विभागाच्या सचिवांना निवेदन कामातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जेऊर-पाथर्डी मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हार…
नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; बहुजन समाज पार्टीची मागणी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; पेपर माफिया गुन्हेगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नीट (NEET-UG) परीक्षेमधील महाघोटाळा, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून…
भिंगार वेस येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याच्या नियुक्तीची मागणी; आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे निवेदन वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने नागरिकांमध्ये संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे…
झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘संगणक साक्षर रथ’ उभारण्याची मागणी
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात वंचित मुलांना आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे सहकार्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- झोपडपट्टी भागातील तसेच कचरा वेचक, हातमजूर…
पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती जाहिरातीस मुदतवाढ द्या
कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेअभावी भरती प्रक्रिया रखडली 30 जूनपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयांची उपलब्धता अद्यापही प्रलंबित असल्याने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या…
पीडित साळवे कुटुंबीय हल्लेखोरांच्या नातेवाईकांकडून पुन्हा टार्गेट
खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यात सध्या कारागृहात असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून फिर्यादी, जखमी व साक्षीदारांवर गुन्हे मागे…
नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फाशीची मागणी
रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; रिपाइ आक्रमक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी…
चोरीचे सोने सराफाकडून जप्त; मात्र सराफाला आरोपी करण्याची मागणी
कोतवाली पोलिसांची तात्काळ कारवाई; 20 तोळे सोने जप्त आरोपी महिलेकडून गुन्ह्याची कबुली; त्या सराफाला आरोपी करण्यासाठी फिर्यादी महिलेचा उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बस प्रवासादरम्यान चोरी गेलेल्या तब्बल 20 तोळे सोन्याच्या…
वनकुटे तास भागात अवैध माती उत्खननाचा धुमाकूळ; कारवाईची मागणी
‘माती माफिया’च्या मनमानीमुळे आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा; जिल्हाधिकारी यांना निवेदन आठ दिवसांत कारवाई न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे वनकुटे तास या…
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विरोध
जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाच्या वतीने निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना सदर मागणीचे…
