ज्येष्ठ कवयित्री हेमलता गीते यांचा ‘भारत गौरव श्री’ पुरस्काराने सन्मान
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; नवी मुंबईत अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या हस्ते गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गीते यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल…
फस्ट इन फस्ट आउटद्वारे खऱ्या गरजवतांची शेतरस्ता प्रकरणे निकाली काढा- शरद पवळे
पाथर्डीचे तहासिलदार उद्धव नाईक यांच्या दालनात शरद पवळे यांची शेतकऱ्यांसमवेत बैठक संपन्न पाथर्डी तहसीलवर शिवपाणंद जनजागरण यात्रेद्वारे प्रलंबित प्रकरणांसाठी‘मिशन झिरो पेंडन्सी’ अभियान संपन्न पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शिवपाणंद…
आदिवासी जमिनीवरील ‘पिक-पाणी’ नोंद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
‘आदिवासी जमीन असूनही परक्याच्या नावावर पिक-पाणी नोंद कशी?’; सत्यशोधक अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे उपोषण शासकीय जमीनीवर लाभार्थी आदिवासी ऐवजी लावले इतर समाजातील व्यक्तींचे नावे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील आदिवासी…
महिला सक्षमीकरणाचा जागर करुन प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुपचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात
31 वर्षांची सामाजिक वाटचाल; प्रयास-दादी-नानी ग्रुपतर्फे महिलांचा सन्मान आणि विविध उपक्रम विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; गरबा, बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे,…
52 वर्षांनंतरही मैत्रीचा धागा कायम! अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
शाळा सुटली, पण मैत्री नाही! 1973-74 च्या मॅट्रिक बॅचचे सवंगडी अर्धशतकानंतर पुन्हा एकत्र आजोबा झाले, वयाची साठी-सत्तरी ओलांडली; तरी वर्गमित्रांची मैत्री आजही तितकीच घट्ट!; जुन्या आठवणींना उजाळा देत रंगल्या मनमुराद…
संदेश जाधवची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप
पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथील दादासाहेब घाडगे पाटील विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव वाघा (ता. नगर) येथील संदेश नवनाथ जाधव याने आपल्या दमदार खेळाचे…
रांजणगाव मशिदच्या गट नं. 195 व 255 चा फेरफार वादात; महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
‘नोटीस न देता फेरफार मंजूर’; अन्याय निवारण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे रांजणगाव मशिद (ता. पारनेर) येथील गट नं. 195 व 255 संदर्भातील फेरफार नं. 8030 बेकायदेशीरपणे मंजूर…
‘लोकशाही संविधान सैनिकांचा जनसन्मान
जंतरमंतरपासून गावोगाव लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहणाऱ्यांचा होणार गौरव; संविधाननिष्ठ ‘संपूर्ण क्रांती’चा लोकसंकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी शांततामय व घटनात्मक मार्गाने संघर्ष करणाऱ्या नागरिकांना ‘लोकशाही संविधान सैनिक’ म्हणून…
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा महासचिवपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती
खासदार निलेश लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा महासचिवपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती…
बालघरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींची भेट; 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली
वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सेवाप्रीतचा आधार ‘शिक्षणाची वाट सोपी व्हावी’ म्हणून सेवाप्रीतचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या सेवाप्रीत…
