जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
विविध उपक्रमांमध्ये सहभाग यशाचा मंत्र -सागर कोरडे नगर (प्रतिनिधी)- सध्या सर्धेचे युग असून, पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सहभाग युवकांना यशाचा मंत्र बनला आहे. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राबरोबर विभिन्न क्षेत्रात करिअरच्या वाटा…
अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायकांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांचा शहरात रंगला दिल से सारेगामापा
हिंदी-मराठी गाण्यांनी सजलेल्या स्वरांच्या संगीत सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- धनश्री म्युझिक ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित स्नेहालय संचलित अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायकांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांचा दिल से सारेगामापाची संगीत…
इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना
दररोज होत आहे कीर्तन आणि प्रार्थना; सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- बांगलादेशात सुरु असलेला हिंसाचार थांबण्यासाठी अहिल्यानगर मधील इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेसाठी कीर्तन…
अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटनाप्रसंगी यतीमखाना संस्थेचे चेअरमन हाजी सय्यद अलीम सत्तार, विद्यालयाच्या प्राचार्या सय्यद शाहीदा…
भिंगारला रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन; विविध प्रकारात व वयोगटात रंगणार स्पर्धा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संलग्न ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली
पीपल्स हेल्पलाईनचा आरोप सत्ता टक्केवारीला लगाम लावण्यासाठी लोकशाही संरक्षण कायद्यासाठी संघटना प्रयत्नशील नगर (प्रतिनिधी)- मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली असून, मतदार अक्कलमारीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या बदल्यात सत्ताटक्केवारी फार मोठ्या प्रमाणात…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून निघाली दिव्यांग रॅली
कर्णबधीर विद्यार्थ्यांनां श्रवणयंत्राचे वाटप पाल्यास असलेले दिव्यांगत्व स्विकारुन त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या -देवीदास कोकाटे नगर (प्रतिनिधी)- जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट, व जानकीबाई आपटे…
काव्य संमेलनाच्या माध्यमातून कवींना प्रोत्साहन देणारे डोंगरे यांचा सन्मान
कवी व लेखकांच्या वतीने पुस्तकांची भेट देऊन सत्कार नगर (प्रतिनिधी)- नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी सहा राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी करुन निमगाव वाघा (ता. नगर) येथे सातव्या काव्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल…
मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिवस म्हणून साजरा
पत्रकारांची झाली आरोग्य तपासणी पत्रकारांचे आरोग्य चांगले राहिल्यास विकासात्मक पत्रकारिता बहरणार -किरण मोघे नगर (प्रतिनिधी)- सतत तणावपूर्ण जीवनशैलीत काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. चूकीची…
जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय…
